Supriya Sule : ...तर मी राजीनामा दिला असता, सुप्रियाताई काय म्हणाल्या?मला वाईट वाटतं की अंजली दमानिया बोलतायत, सुरेश धस बोलतायत सगळे त्यांना राजिनामा मागतायत राजिनामा नैतिकतेवर मागितला जातोय जेव्हा सोनिया गांधी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष होत्या तेव्हा केवळ ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या आरोपानंतर त्यांनी तातडीने राजिनामे दिले अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांनी केवळ आरोपानंतर वर्ष वर्ष जेलमधे काढले आहे माझ्या मुळे जर माझा पक्ष ५० दिवस बदनाम होत असेल तर मी तर नैतिकतेच्या आधारावर लगेच राजिनामा दिला असता