एक्स्प्लोर
IPO Update:चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ बोली लावण्यासाठी खुला होणार, किंमतपट्टा फक्त 50 रुपये, GMP कितीवर?
IPO Update : चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा एसएमई आयपीओ आज बोली लावण्यासाठी खुला होणार आहे. आयपीओचा किंमतपट्टा 47 ते 50 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे.
चामुंडा इलेक्ट्रिकल्स आयपीओ
1/5

चामुंडा इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी 4 फेब्रुवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत खुला राहील. या आयपीओचा किंमतपट्टा 47 रुपये ते 50 रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला.
2/5

चामुंडा इलेक्ट्रिकल्सच्या एका लॉटमध्ये 3000 शेअर्स आहेत. या कंपनीची स्थापना जून 2013 मध्ये झाली असून 1.5 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करते. याशिवाय 66 केव्ही सबस्टेशनचं व्यवस्थापन, 220 केवी सबस्टेशनच्या टेस्टिंग आणि कमिशनिंगवर लक्ष केंद्रीत करते.
Published at : 04 Feb 2025 07:27 AM (IST)
आणखी पाहा























