एक्स्प्लोर
Telly Masala : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप ते 'कोकण हार्टेड गर्ल' नेटकऱ्यांकडून ट्रोल; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
15:19 PM (IST) • 28 Oct 2023
BMW असो वा पहिली व्हॅनिटी, प्रत्येक नव्या गाडीचं स्टिअरिंग वडिलांच्या हाती, भरत जाधव माझा कट्टावर भरभरुन बोलला!
Bharat Jadhav on Majha Katta : 'अधांतर' या नाटकानंतर आता 'अस्तित्व' या नाटकातून एक वेगळ्या आणि गंभीर भूमिकेत भरत जाधव प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
13:50 PM (IST) • 28 Oct 2023
Telly Masala : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप ते 'कोकण हार्टेड गर्ल' नेटकऱ्यांकडून ट्रोल; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
13:03 PM (IST) • 28 Oct 2023
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप? समोर आलं मोठं कारण
Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. Read More
12:25 PM (IST) • 28 Oct 2023
Tuja Maja Sapan : पैलवान प्राजक्ता पुन्हा उतरणार कुस्तीच्या आखाड्यात; 'तुजं माजं सपान' मालिकेचा रंगणार विशेष भाग
Tuja Maja Sapan : 'तुजं माजं सपान' मालिकेचा महाएपिसोड रंगणार आहे. Read More
12:03 PM (IST) • 28 Oct 2023
Koffee With Karan 8 : रणवीर-दीपिकानंतर 'कॉफी विथ करण 8'मध्ये हजेरी लावणार 'ही' जोडी; करण जोहरने दिली हिंट
Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात कोण हजेरी लावणार हे आता समोर आलं आहे. Read More
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
