एक्स्प्लोर

Koffee With Karan 8 : रणवीर-दीपिकानंतर 'कॉफी विथ करण 8'मध्ये हजेरी लावणार 'ही' जोडी; करण जोहरने दिली हिंट

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात कोण हजेरी लावणार हे आता समोर आलं आहे.

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) हा छोट्या पडड्यावरील लोकप्रिय टॉक शो आहे. नुकताच हा बहुचर्चित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला असून पहिल्या भागात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंहने (Ranveer Singh) हजेरी लावली होती. नेहमीप्रमाणे दिपवीरचा भाग चांगलाच गाजला. आता 'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात कोण हजेरी लावणार हे जाणून घेण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

करण जोहरने दिली हिंट

'कॉफी विथ करण 8' हा कार्यक्रम करण जोहर (Karan Johar) होस्ट करत आहे. आता या कार्यक्रमाच्या आगामी भागात कोणते सेलिब्रिटी हजेरी लावणार याची हिंट करण जोहरने दिली आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये सेलिब्रिटी सिब्लिंग्स जोडी सहभागी होणार आहे. त्यामुळे 'कॉफी विथ करण 8'मध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चाहते चर्चा करताना दिसत आहेत. रानी मुखर्जी आणि काजोल, जान्हवी कपूर आणि खुशी, सारा अली खान आणि इब्राहिम अशा अनेक नावांचा यात समावेश आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Karan Johar (@karanjohar)

मीडिया रिपोर्टनुसार,'कॉफी विथ करण 8'मध्ये सहभागी होणारी जोडी सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांची आहे. सनी आणि बॉबी देओल पहिल्यांदाच 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, असं नाही. याआधीदेखील 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या भागातील तेराव्या एपिसोडमध्ये ते सहभागी झाले होते. 

सनी देओल आणि बॉबी देओल दोघेही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. सनी गेल्या काही दिवसांपासून 'गदर 2' (Gadar 2) या सिनेमामुळे चर्चेत होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला जमवला आहे. तर दुसरीकडे बॉबी देओलच्या 'अॅनिमल' (Animal) या सिनेमाची सध्या चर्चा आहे. 

'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचं शूटिंग सनी आणि बॉबी देओल यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातच पूर्ण केलं आहे. या एपिसोडमध्ये त्यांनी नातं, कुटुंब आणि फिल्मी करिअरवर भाष्य केलं आहे. दोन्ही भावांनी केमिस्ट्री जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

संबंधित बातम्या

Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण' मधील दीपिकाच्या 'त्या' वक्तव्याची चर्चा; नेटकऱ्यांना रणवीरवर आली दया, म्हणाले, "त्याच्या डोळ्यात वेदना दिसतायत"

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kagal Politics: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Video: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
MNS Shivsena UBT: मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
Buldhana News: पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM kisan Nidhi 21st Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना लाभ
Chitra Wagh on Malegaon Dongarale : त्या हरामखोर सैतानाला चौकात आणून उभा चिरला असता
Kagal Alliance : जुने वैरी, नवी यारी! घाटगे विरुद्ध मुश्रीफ संघर्षाचा इतिहास Special Report
Jaykumar Gore Solapur :पालिका निवडणुकांनंतर उरलेलेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, गोरेंची टोलेबाजी
Balraje Patil On Ajit Pawar : चॅलेंज देणाऱ्यांना दादा माफ करणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kagal Politics: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Video: कागलचा कट्टर वैरींचा राजकीय दोस्ताना नवा नाहीच अन् गुरु शिष्य वादाची सुद्धा घनघोर परंपरा!
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी...; बिनविरोध निवडणूक जिंकलेल्या राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया समोर
MNS Shivsena UBT: मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
मनसे-ठाकरे गटाच्या जागावाटपाचा 'श्रीगणेशा'; उद्धव ठाकरे राज ठाकरेंना किती जागा देण्यासाठी तयार?, महत्वाची माहिती समोर
Buldhana News: पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न, न्यायालयीन कोठडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी, पोलीस संरक्षणात भरला अर्ज
सांगलीच्या विद्यार्थ्याने दिल्ली मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारत संपवलं जीवन; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी; सुसाईड नोटमध्ये म्हणाला, मेरे अंग दान कर देना...
Murlidhar Mohol: नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट; विविध उपाययोजना निश्चित
नवले पूल परिसरातील अपघात रोखण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांनी घेतली गडकरींची भेट; विविध उपाययोजना निश्चित
Grah Gochar 2025 : शनि-बुधाची मार्गी चाल, राहूचंही नक्षत्र परिवर्तन; नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी 'या' राशींची चांदीच चांदी, ग्रहच करणार मालामाल
शनि-बुधाची मार्गी चाल, राहूचंही नक्षत्र परिवर्तन; नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी 'या' राशींची चांदीच चांदी, ग्रहच करणार मालामाल
Love Zodiac Pair: प्रेमाच्या बाबतीत 'या' राशींचा एकमेकांशी 36 चा आकडा? नात्यात अनेक अडचणी येतात? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
प्रेमाच्या बाबतीत 'या' राशींचा एकमेकांशी 36 चा आकडा? नात्यात अनेक अडचणी येतात? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
Embed widget