एक्स्प्लोर

India Wins Bronze Medal : ऑलिम्पिक हॉकीत यंदाचं भारताचं बारावं पदक, यापूर्वी कधी अन् कुठल्या ऑलिम्पिकमध्ये जिंकली पदकं?

India Wins Bronze Medal : भारतीय पुरुष हॉकी संघानं रचला इतिहास. तब्बल 41 वर्षांनी भारतीय पुरुष संघानं धमाकेदार खेळी करत ऑलिम्पिक पदक पटकावलं.

India Wins Bronze Medal : भारतीय पुरुष हॉकी संघानं जर्मनीवर 5-4 अशी मात करत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. तब्बल 41 वर्षांनी भारताना धडाकेबाज खेळी करत ऑलिम्पिक पदक जिंकलं आहे. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जर्मनी आक्रमक खेळी करत होती. भारतानं आपल्या संयमी खेळीच्या जोरावर जर्मनीचं आव्हान संपुष्टात आणलं. दरम्यान, आजच्या विजयासह हॉकीत भारतानं आतापर्यंत 12 ऑलिम्पिक पदकांवर नावं कोरली आहेत.  

यापूर्वी भारताच्या वासुदेवन भास्करनच्या नेतृत्त्वात 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. आजच्या पदाकासोबतच ऑलिम्पिकमध्ये हॉकीत भारताच्या पदकांची संख्या 12 झाली आहे. यापैकी 8 सुवर्णपदकं, एक रौप्यपदक आणि तीन कांस्य पदकांचा समावेश आहे. असा विक्रम करणारा भारतीय हॉकी संघ जगभरातील एकमेव संघ आहे.

हॉकीमध्ये भारताना आपलं शेवटचं पदक 1980 मध्ये मॉक्सो ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. त्यावेळी वासुदेवन भास्करन कर्णधार होते. त्यांच्या नेतृत्त्वात भारतानं सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत भारताचं सर्वात चांगलं प्रदर्शन 1984 च्या लॉस अॅजलोसमध्ये होतं. या ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघ पाचव्या स्थानावर होता. आजच्या विजयानंतर तब्बल 41 वर्षांनी भारतानं ऑलिम्पिक हॉकीमधील पदकांचा दुष्काळ संपवत कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. 

भारतीय हॉकी संघानं केव्हा अन् कधी जिंकली ऑलिम्पिक पदकं?

भारतीय हॉकीत एक काळ असाही होता, जेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष भारतीय हॉकी संघावर असायचं. या काळात हॉकीचे जादूगार महान ध्यान चंद एकटेच विरोधी संघाच्या 11 खेळाडूंवर भारी पडत असत. भारताना 1928-1956 मध्ये सलग सहा वेळा ऑलिम्पिक हॉकीचं गोल्ड मेडल आपल्या नावे केलं होतं. या काळाला भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ म्हणून ओळखलं जातं. 

भारतीय हॉकी संघानं ऑलिम्पिकच्या हॉकी इव्हेंटमध्ये आपलं पहिलं सुवर्णपदक 1928 मध्ये एम्सटर्डम ऑलिम्पिकमध्ये जिंकलं होतं. मेजर ध्यानचंद यांनी या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये एकट्यानं सर्वाधिक 14 गोल डागले होते. तर भारतीय संघानं 5 सामन्यात एकूण 29 गोल डागले होते. या ऑलिम्पिकमध्ये अंतिम लढ भारत आणि नेदरलँड्समध्ये रंगली होती. मेजर ध्यानचंद यांच्या शानदार हॅक्ट्रिकच्या जोरावर टीम इंडियानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिकलं होतं. खास गोष्ट म्हणजे, भारताविरोधात संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये कोणताही संघ एकही गोल डागू शकला नव्हता. 

त्यानंतर भारतानं 1932 च्या लॉस एंजोलोस ऑलिम्पिक, 1936 ची बर्लिन ऑलिम्पिक, 1948 मध्ये झालेली लंडन ऑलिम्पिक, 1952 ची हेलसिंकी ऑलिम्पिक आणि 1956 ची मेलबर्न ऑलिम्पिक अशा सलग सहा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकं पटकावली होती. 

भारताची पदकं : 

सुवर्ण पदकं : 1928, 1932, 1936, 1948, 1952,    1956, 1964, 1980

रौप्य पदकं : 1960

कांस्य पदकं : 1968, 1972, 2020

महत्त्वाच्या इतर बातम्या :

IND vs GER, Hockey Match : भारतीय हॉकी संघानं इतिहास रचला, कांस्यपदकावर शिक्कामोर्तब

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Namdev shastri Maharaj : Dhananjay Munde गुन्हेगार नाहीत हे 100 टक्के सांगू शकतो : नामदेवशास्त्रीGunaratna Sadawarte : राजकीय सूड भावनेतून धस आरोप करत असल्यास समज द्यावी : गुणरत्न सदावर्तेBajrang Sonawane On Dhananjay Munde : महाराजांकडून मुंडेंची पाठराखण,बजरंग सोनावणे संतापले, म्हणाले..Prakash Ambedkar On Young Generation : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Amravati News :पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा सुवर्ण मुकुटाने गौरव! प्रविण पोटे पाटील अन् भाजपकडून अमरावतीत जंगी स्वागत
Prakash Mahajan: न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजा मुंडेंना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली, प्रकाश महाजनांची टीका
न्यायाचार्य म्हणवणाऱ्या शास्त्रींनी गरजेच्यावेळी पंकजांना गडाचे दरवाजे बंद केले, आता प्रतिज्ञाही मोडली: प्रकाश महाजन
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
मोठी बातमी! लातूर जिल्ह्यात लाडक्या बहिणींना 'दे धक्का', 25 हजार अर्ज बाद; 8 हफ्ता नाही, अर्जात अनेक त्रुटी
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Embed widget