एक्स्प्लोर
mohammed shami ex wife : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीकडून धुळवड दणक्यात साजरी, सेलिब्रेशन करत शेअर केले खास फोटो
mohammed shami ex wife : मोहम्मद शमीच्या घटस्फोटीत पत्नीकडून धुळवड दणक्यात साजरी, सेलिब्रेशन करत शेअर केले खास फोटो

Photo Credit - abp majha reporter
1/10

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची घटस्फोटीत पत्नी हसीन जहाँन नेहमी चर्चेत असते.
2/10

हसीन जहाँनने धुळवड दणक्यात साजरी केली असून फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10

मोहम्मद शमी आणि हसीन जहाँनच्या नात्यात आलेला दुरावा आता सर्वश्रूत आहे.
4/10

दोघांनाही घटस्फोट घेतला असून आता दोघंही वेगळं राहात आहेत.
5/10

मोहम्मद शमीची घटस्फोटीत पत्नी मैदानावर चेअर लीडरचं काम करत होती. आयपीएलदरम्यान दोघांना प्रेम झाले होते.
6/10

त्यानंतर दोघांनी विवाह केला, मात्र हा विवाह जास्त काळ टिकला नाही. दोघांनीही घटस्फोट घेतला.
7/10

दरम्यान, आता शमीच्या पत्नीचे होलीचे सेलीब्रेशन करताचे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
8/10

तिने तिच्या मुलीसोबत होलीचं जोरदार सेलीब्रेशन केलंय.
9/10

हसीन जहाँन आणि मोहम्मद शमीने 6 जून 2014 रोजी विवाह केला होता. मात्र, तीन वर्षांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं पाहायला मिळालं.
10/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हसीन जहाँनने शमीकडून महिन्याला 10 लाखांची पोटगी मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, कोर्टाने महिन्याला एक लाख 30 हजार रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.
Published at : 15 Mar 2025 05:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
