एक्स्प्लोर
बजरंग दल, VHP कडून इशारा; औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, एसआरपीएफ तैनात, प्रत्येकाची तपासणी
एकीकडे देशभरात छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीके छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजेंना किती निर्घुणपणे ठार मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
Tomb of aurangzeb security
1/7

एकीकडे देशभरात छावा चित्रपटाची धूम पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीके छावा चित्रपटामुळे छत्रपती संभाजीराजेंना किती निर्घुणपणे ठार मारण्यात आल्याचा इतिहास पाहून तीव्र संतापही व्यक्त होत आहे.
2/7

छत्रपती संभाजीराजेंची हत्या करणाऱ्या आरंगजेबाची कबर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या पुरातत्व विभागाकडून याची देखभालही होत आहे.
Published at : 15 Mar 2025 03:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
राजकारण
महाराष्ट्र