एक्स्प्लोर
Meg Lanning : जग जिंकलं पण भारताच्या भूमीत हरली, तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपदाची हुलकावणी, स्टार खेळाडू ढसाढसा रडली, पाहा Photo
महिला प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.

Meg Lanning breaks down in tears
1/10

महिला प्रीमियर लीग 2025 च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 8 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
2/10

महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली संघाचा हा सलग तिसरा फायनल सामन्यात पराभव आहे.
3/10

तर मुंबई संघाला दुसरे जेतेपद जिंकण्यात यश आले आहे.
4/10

मेग लॅनिंगने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 7 आयसीसी ट्रॉफी, 5 कर्णधार म्हणून जिंकल्या आहेत.
5/10

पण महिला प्रीमियर लीगमधये तिला अजून ट्रॉफी जिंकता आली नाही.
6/10

WPL 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स सलग तिसरा फायनल हरल्यानंतर मेग लॅनिंगला अश्रू अनावर झाले.
7/10

दिल्लीच्या पराभवानंतर मॅरिझॅन कॅप पण खूप निराश दिसत होती.
8/10

सामना संपल्यानंतर तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यामध्ये ती रडताना दिसत होती.
9/10

कर्णधार हरमनप्रीत कौर (66) हिच्या अर्धशतकाच्या आणि उत्कृष्ट गोलंदाजीच्या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शनिवारी येथे स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून त्यांची दुसरी महिला प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकली.
10/10

दिल्ली कॅपिटल्सला सलग तिसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
Published at : 16 Mar 2025 12:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Blog
क्रिकेट
धुळे
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion