एक्स्प्लोर
PHOTO : परिवर्तीनी एकादशी निमित्त विठुरायाचं मंदिर आकर्षक सजावटीनं फुललं

Vitthal Rukmini Mandir
1/6

भाद्रपद शुद्ध अर्थात परिवर्तीनी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिराला दुर्वा आणि फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.
2/6

गणेश उत्सवात येत असलेल्या भाद्रपद शुद्ध अर्थात परिवर्तिनी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात आज दुर्वा आणि फुलांचा वापर करून अतिशय मनमोहक सजावट करण्यात आली आहे.
3/6

सध्या गणेश उत्सव सुरु असल्याने विठ्ठल मंदिरात करण्यात आलेल्या या सजावटीमध्ये दुर्वा, शेवंती, झेंडू, तगर, अष्टर आणि गुलाब यांच्या रंगसंगतीचा आकर्षक वापर करण्यात आला आहे.
4/6

या शिवाय विठ्ठल गाभारा आणि चौखांबीमध्ये फुलांमधून अष्टविनायकांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत.
5/6

मंदिरात फुलांच्या पायघड्या घालत विठ्ठल रुक्मिणी गाभारा या मनमोहक सजावटीने खुलून दिसत आहे.
6/6

नानासाहेब पाचूनदकर या भक्ताने ही फुल सजावटीची सेवा विठ्ठल चरणी अर्पण केली आहे.
Published at : 17 Sep 2021 09:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
