Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!
Sanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!
उद्या तुम्ही दाऊदला भेटायचं छोटा शकील भेटाल ज्याच्यावर मी कोणावर व्यक्तिगत आरोप करत नाही पण राजकारणात किंवा नैतिकतेचे पालन तरी व्हावं * सुरेश धस हे भाजपचे आमदार आहेत त्यांनी बीडमध्ये आंदोलन चालू केलं एका कुणाला वाचा फुटले आणि खरे आरोपी आका चा आका हे शब्द भारतीय जनता पार्टीने आणले आम्ही आणले नाही * बावनकुळे आणि फडणवीस यांनी सांगावं धस यांच्याशी आमचा काही संबंध नाही * धस यांना तेव्हाच थांबवलं पाहिजे होतं तेव्हा त्यांना बोंबाबोंब करायला दिली बीडमध्ये वातावरण निर्मिती केली * संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार केला * बिहार टाईप माफिया टोळीचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्र आणि देशाला सांगावे * मुख्य सूत्रधार मुंडे आणि त्यांनाच रात्री भेटायला जातात मग संशय निर्माण होणारच * बीड मधल्या मिर्जापुरचा डॉन मानतात त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्यांचा समर्थन करतात मिली भगत आहे की काय याच्यामध्ये * बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा नैतिकतेचा बुरखा फाटला आहे हे स्पष्ट मी बोलतो * धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा कोणी घ्यायचा आहे ठरवलं पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवत आहात हे स्पष्ट मत आहे * मराठा आंदोलनाची धार कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुरेश धस हा मोहरा पुढे आणला आणि त्यासाठी त्यांना संतोष देशमुख खुणाचा वापर केला मग या खून प्रकरणात भाजपचा हात आहे का? लक्ष विचलित करण्यासाठी हे पहावं लागेल कारण दलित होता तो * संतोष देशमुख प्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी याच्याबाबत का नाही लढाई केली * भाजप भ्रष्टाचार बलात्कार खुणाचा राजकारण भाजप करत आहे तसेच मुंबई न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत * सगळे बिल्डर मेहता जैन आणि कदम भाजपचा आता कुठे गेले हे मुलुंडचे पोपटलाल एवढी मोठी बँक लूटली गेली आता मुलुंड चा पोपटलाल कुठे लपला आहे कोणत्या बिळात लपला आहे आता का बोलत नाही * भारतीय जनता पक्षातील लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही का गरिबांचा पैसा नाही सामान्यांचा पैसा नाही टॅक्सी वाल्यांचा पैसा आहे जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे * आता ते इकडे का जात नाहीत ईडीला का सांगत नाहीत आता का पत्रकार परिषद घेत नाही आता का बुच बसलो तोंडाला * भाजपच्या आमदारांच्या दबावाखाली कर्ज वाटप झालं देवेंद्र फडणवीस यांनी याचा उत्तर दिल्या पाहिजे कोणावर गुन्हा दाखल करत आहात * भाजप आणि आरएसएस संघाशी संबंधित आहेत ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे * सत्ताधारी यांना वेगळा न्याय आणि विरोधी ना वेगळा न्याय * कुंभ चा नावाखाली हिंदू तूडवला जातो दिल्ली रेल्वे चेंगराचेंगरी किंवा प्रयागराज असेल सरकार कुठे आहे * मुख्यमंत्री जाऊन आंघोळ करत आहेत त्यांचे मंत्री जाऊन आंघोळ करत आहेत इथे पाप करत आहेत






















