एक्स्प्लोर
Kanchanjungha Express Train Accident : पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेसचा अपघात, पाहा भीषण दुर्घटनेचे फोटो!
Kanchenjunga Express Accident: : जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली, पाहा दुर्घटनेचे फोटो!

Train accident : या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
1/17

पश्चिम बंगालमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.
2/17

जलपाईगुडी इथं कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीची भीषण धडक झाली.
3/17

या दुर्घटनेनंतर पॅसेंजर रेल्वेचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
4/17

सियालवाहकडे जाताना कंचनजंगा एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला.
5/17

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच,
6/17

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.
7/17

रेल्वे दुर्घटनेची माहिती ऐकून धक्का बसला.
8/17

प्राथमिक माहितीनुसार दार्जिलिंग जिल्ह्यातील फणसीडेवा भागात कांचनजंगा एक्स्प्रेसला मालगाडीने धडक दिल्याचे वृत्त आहे.
9/17

सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव पथकांनी धाव घेतली आहे.
10/17

बचाव पथक, वैद्यकीय मदतीसाठी डॉक्टरांची टीम, रुग्णवाहिका, पोलीस आणि
11/17

आपत्ती पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत.
12/17

युद्धपातळीवर कारवाई सुरू केली आहे, असं ट्विट ममता बॅनर्जी यांनी केलं आहे.
13/17

पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात सोमवारी सकाळी
14/17

कंचनजंगा एक्स्प्रेस सियालवाहकडे जात होती. त्यावेळी पॅसेंजर रेल्वे
15/17

आणि कंचनजंगा एक्स्प्रेस यांची भीषण धडक झाली.
16/17

ही धडक इतकी भीषण होती की कंचनजंगा एक्स्प्रेसचे अनेक डब्बेल ट्रॅकवरुन खाली घसरले. आज सकाळी 9.30 च्या सुमारास ही दुर्घटना झाली.
17/17

दरम्यान, सध्या अपघातात किती प्रवासी जखमी आहेत, याची माहिती उपलब्ध झालेली नाही.
Published at : 17 Jun 2024 10:59 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion