एक्स्प्लोर
Photo : पलक तिवारीने शेअर केले दुबईतील फोटो
अभिनेत्री पलक तिवारीने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

shweta tiwari
1/9

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने बॉलिवूडमध्ये पदार्पणापूर्वीच रिव्हिलिंग लूकने चाहत्यांमध्ये एक बोल्ड इमेज निर्माण केली आहे.
2/9

पलक तिवारी तिच्या बोल्ड लूकमुळे जास्त प्रसिद्ध आहे.
3/9

पलक तिवारीने इंस्टाग्रामवर ऑफ शोल्डर टॉप घातलेले फोटो शेअर केले आहेत.
4/9

या फोटोंनी पलकच्या चाहच्यांना वेड लावले आहे.
5/9

या फोटोंमध्ये पलक तिवारीने सोनेरी रंगाचा आकर्षक टॉप घातला आहे.
6/9

टॉप परिधान करून पलक तिवारी कॅमेरासमोर पायऱ्यांवर बसलेली दिसली.
7/9

या टॉपसोबत पलकने पांढऱ्या रंगाची ट्राउझर्स परिधान करताना दिसली.
8/9

पलकने ऑफ शोल्डर टॉप ब्रालेस परिधान केला होता.
9/9

पलक तिवारीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
Published at : 19 Feb 2023 11:04 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
