एक्स्प्लोर
परी म्हणू की सुंदरा... बॉलिवूडची स्लीमगर्ल मलायका अरोराचा ग्लॅम लूक!
१९९८ मध्ये ' 'छैय्या छैय्या' गाण्यामुळे ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली.

मलायका अरोरा
1/9

बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी पहिली पसंती असण्यापासून ते तरुणाईची फिटनेस गुरु बनण्यापर्यंत, अभिनेत्रीने खूप मोठा पल्ला गाठला आहे.
2/9

व्हीजे आणि मॉडेल असलेल्या या व्हीजेने पहिल्यांदा १९९७ मध्ये 'गुर नालों इश्क मीठा' या गाण्यात काम केले होते.
3/9

१९९८ मध्ये ' 'छैय्या छैय्या' गाण्यामुळे ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली.
4/9

मलायका अरोराला कधीच अभिनयाची आवड नव्हती.
5/9

नृत्य हे तिचे पहिले प्रेम होते आणि म्हणूनच तिने तिच्या गाण्यांमध्ये आयटम नंबर जोडण्याची एकही संधी सोडली नाही.
6/9

बॉलिवूडमध्ये तिच्या यशानंतर, ती एकवारी तक ले (बिछू), ये प्यार (इंडियन), काल धमाल (काल), हे बेबी (हे बेबी), होथ रसिले (वेलकम), मुन्नी बदनाम हुई (दबंग) आणि इतर गाण्यांमध्ये दिसली.
7/9

मलायका सोशल मिडियावर खूप सक्रिय असते, नुकतेच तिने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.
8/9

ज्यात मलायका एका स्टनिंग ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
9/9

मलायका अरोराचे लग्न १९९८ मध्ये बॉलीवूड अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता अरबाज खानशी झाले होते. २०१७ मध्ये त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.
Published at : 20 Feb 2025 01:17 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
