एक्स्प्लोर
Saie Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉस लेडी लूक; पाहा खास फोटो!
छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यारपर्यंत पोहोचली आहे
सई ताम्हणकर
1/8

उत्तम अभिनय जिद्द, चिकाटीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीच नाही, तर बॉलिवूडमध्येही स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलेली अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर.
2/8

छोट्या पडद्यावरुन सुरुवात करणारी सई तिच्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यारपर्यंत पोहोचली आहे
Published at : 20 Feb 2025 12:22 PM (IST)
आणखी पाहा