एक्स्प्लोर
Rashmika Mandanna Pics: ब्लॅक मिनी ड्रेसमध्ये 'रश्मिका मंदाना'ने लावलं चाहत्यांना वेड, पाहा फोटो

Rashmika Mandanna Latest Pics
1/7

Rashmika Mandanna Latest Pics: साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंडनाचे लेटेस्ट फोटो समोर आले आहेत. रश्मिका मंदान्नाचे हे फोटो पाहून चाहते आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
2/7

रश्मिका मंदान्नाच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
3/7

सोमवारी रश्मिका मंदान्नाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर नवीन फोटो शेअर केले.
4/7

रश्मिका मंदान्नाच्या या लेटेस्ट फोटोंमध्ये अभिनेत्री काळ्या रंगाच्या स्टायलिश ड्रेसमध्ये दिसत आहे.
5/7

या ड्रेसमध्ये रश्मिका मंदान्नाचा लूक खूपच सुंदर आणि हॉट दिसत आहे.
6/7

चाहते तिच्या फोटोंवर प्रचंड लाईक आणि कमेंट करत आहेत.
7/7

रश्मिका मंदान्नाच्या एका चाहत्या अभिनेत्रीच्या या फोटोंवर कमेंट करताना लिहिले आहे- तू खूप सुंदर दिसतेस.
Published at : 27 Feb 2023 09:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
