एक्स्प्लोर
IPL 2024 Final: कोलकाता नाईट रायडर्स... यंदाच्या आयपीएल हंगामाचा विजेता ठरला शाहरुखचा संघ, तिसऱ्यांदा कोरलं चषकावर नाव
SRH vs KKR: यंदाच्या आयपीएलच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने विजेता चषकावर नाव कोरलं आहे.

IPL 2024 Final : यंदाच्या आयपीएलचा अंतिम सामना हा हैदराबाद आणि कोलकातामध्ये खेळवण्यात आला. त्यामध्ये कोलकाताना बाजी मारत विजेते पदावर नाव कोरलं आहे.
1/8

हैदराबादने दिलेल्या 114 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात खराब झाली.
2/8

पण या धावांचं आव्हान अगदी लिलया पेलत या संघाने यंदाच्या आयपीएल चषकावर आपलं नाव कोरलं आहे.
3/8

कोलकात्याने हैदराबादचा आठ विकेट आणि 57 धावांनी पराभव केला.
4/8

हैदराबादने कोलकात्यासमोर अवघ्या 114 धावांचं आव्हान ठेवलं होतं.
5/8

यंदाच्या विजयासह कोलकात्याने तिसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपलं नाव कोरलं आहे.
6/8

आधी 2012 आणि 2014 मध्ये कोलकात्याने चषकावर नाव कोरले होते.
7/8

संघाचा मालक शाहरुख देखील आजारपणानंतर त्याच्या संघासाठी सामना पाहायला मैदानावर पोहचला होता.
8/8

कोलकात्याच्या वेंकटेश अय्यरनं नाबाद 52 धावांची, तर रहमानउल्लाह गुरबाजनं 39 धावांची खेळी उभारली. त्याआधी कोलकात्याकडून आंद्रे रसेलनं 19 धावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
Published at : 26 May 2024 11:08 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion