एक्स्प्लोर
PHOTO | कंगनाने शेअर केले भावाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो, सोशल मीडीयावर व्हायरल

1/6

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या घरी लगीनघाई सुरु आहे. कंगनाचा लहान भाऊ अक्षतचं लग्न आहे.
2/6

सोशल मीडियावर फॅन्सना कंगना हा लूक प्रचंड आवडला आहे
3/6

फोटोंमध्ये कंगना आपल्या भावाला मेहंदी काढताना दिसत आहे
4/6

चाहत्यांनी कंगनाच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
5/6

सर्व फोटो कंगना रनौत आणि तिची बहिण रंगोलीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून घेण्यात आली आहेत.
6/6

कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
