एक्स्प्लोर
Photo : पलक तिवारीची साडी स्टाईल पाहिली काय?
भोजपूरी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. तिने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

palak tiwari
1/9

भोजपुरी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
2/9

पलक तिचे काही फोटोशूट सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.
3/9

पलक तिवारीने तिचे फोटोशूट वेगवेगळ्या पोशाखात शेअर केले आहे.
4/9

या फोटोंमध्ये पलक कधी भारतीय साडी तर कधी वेस्टर्न स्टाइलच्या कपड्यांमध्ये पोझ देताना दिसते.
5/9

पलकने तिचा लाल रंगाचा लेहेंगा, डीप नेक ड्रेस तर कधी शरारामधील फोटो शेअर केले आहेत.
6/9

तिच्या फोटोशूटला काही वेळातच 28 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
7/9

पलकचा जन्म 2000 साली झाला. ती फक्त 22 वर्षांची असून सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
8/9

पलकने याआधी तिचे सहा अॅब्स फ्लॉंट केले होते, ज्यामध्ये ती जिम आउटफिटमध्ये दिसली होती.
9/9

पलक लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
Published at : 13 Jan 2023 09:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
