एक्स्प्लोर
In Pics | 'या' बॉलिवूड स्टार्सचा आश्चर्यचकीत करणारा Fat To Fit प्रवास

Feature_Photo
1/6

खुप कमी लोकांना माहिती असेल की, आलिया चित्रपटात येण्यापुर्वी लठ्ठ होती. तिचे वजन 67 किलो होते. तिने तिचा डेब्यू चित्रपट 'स्टूडेंट ऑफ द ईयर' चित्रपटासाठी जवळपास 16 किलो वजन कमी केले होते.
2/6

फरदीन खान: 90 च्या दशकातील अभिनेता फरदीन खान अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला होता. दरम्यान फरदीनची काही छायाचित्रे व्हायरल झाली होती त्यात तो लठ्ठ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत होतं. मात्र लठ्ठ झालेल्या फरदीनने पुन्हा फिटनेसकडे लक्ष देत पुन्हा फिट झाला आहे
3/6

अर्जुन कपूर: बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वी अर्जुन कपूरचे वजन प्रचंड वाढले होते. तो खूप लठ्ठ झाला होता. मात्र कठोर मेहनत करुन अर्जुनने केवळ वजन कमी केले नाही तर आज तो तरुणांमधील फेमस आहे
4/6

सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.
5/6

सोनाक्षी सिन्हा: बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या अगोदर सोनाक्षी सिन्हादेखील खूप लठ्ठ होती. स्वत: सोनाक्षीने सांगितले होते की जिमच्या पहिल्या दिवशी तिला ट्रेड मिलमध्ये 30 सेकंदांपेक्षा जास्त वेळ चालता येत नव्हते. हाच तो क्षण होता जेव्हा सोनाक्षी फिट राहण्याबाबत गांभिर्याने विचार केला होता. बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षीने 30 किलो वजन घटवले होते.
6/6

भूमी पेडणेकर: बॉडी ट्रान्सफॉर्मेशन काय असतं हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर भूमीचा 'दम लगा के हैशा' हा चित्रपट नक्की पाहा. या चित्रपटासाठी भूमीने वजन वाढवले होते, परंतु चित्रपट पूर्ण होताच भूमीने असे आश्चर्यकारक रूपांतर केले की प्रेक्षक पाहातच राहिले होते.
Published at : 24 Mar 2021 09:51 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
