एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 21 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 21 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

Don 3 : 'डॉन 3'मध्ये शाहरुख खानची जागा घेणार Ranveer Singh

Ranveer Singh In Don 3 : फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या सिनेमात शाहरुख खान (Shah Rukh Khan) मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते. पण नंतर आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली. आता या सिनेमातील शाहरुख खानची जागा रणवीर सिंह (Ranveer Singh) घेणार असल्याचं समोर आलं आहे. 

Adipurush: आदिपुरुष चित्रपटातील 'जय श्री राम' गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

Adipurush: अभिनेता प्रभासच्या  (Prabhas) आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आदिपुरुष चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यानंतर  चित्रपटाच्या टीझरमधील VFX आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) लूक या गोष्टींवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केली.  काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर देखील रिलीज झाला. त्यानंतर अनेकांनी या ट्रेलरचं कौतुक केलं आहे. आता आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटामधील जय श्री राम (Jai Shri Ram Song) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 

सलमान खान मुंबईत बांधणार 19 मजली हॉटेल!

Salaman Khan : बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकार दररोज कुठे ना कुठे गुंतवणूक करतात किंवा एखादी गोष्ट खरेदी करतात. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील (Salman Khan) यात आघाडीवर आहे. सलमान आता मुंबईतील वांद्रे येथील कार्टर रोडवर 19 मजली हॉटेल बांधणार आहे. भाईजानच्या या 19 मजली हॉटेलबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खान कार्टर रोडवरील सी-फेसिंग प्लॉटवर हॉटेल बांधण्याचा विचार करत आहे. बीएमसीने त्याच्या या हॉटेलच्या आराखड्याला मंजुरी दिल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सलमानचं हे 19 मजली हॉटेल असणार आहे. 

15:28 PM (IST)  •  21 May 2023

Suchandra Dasgupta : बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन

Suchandra Dasgupta Death : बंगाली मालिकांमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं (Suchandra Dasgupta) निधन झालं आहे. रस्ते अपघातात अभिनेत्रीचं निधन झालं आहे. सुचंद्राच्या निधनाने बंगाली मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

Suchandra Dasgupta : बंगाली अभिनेत्री सुचंद्रा दास गुप्ताचं रस्ते अपघातात निधन; ड्रायव्हरला अटक

15:28 PM (IST)  •  21 May 2023

Marathi Serial : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत अव्वल

Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...

Marathi Serial : जुई गडकरीची 'ठरलं तर मग' टीआरपीच्या शर्यतीत अव्वल; 'आई कुठे काय करते' दुसऱ्या क्रमांकावर

15:26 PM (IST)  •  21 May 2023

Aaliya Kashyap : अनुराग कश्यपच्या लेकीने गुपचूप उरकला साखरपुडा

Aaliyah Kashyap Gets Engaged To Shane Gregoire : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यपची लेक (Anurag Kashyap) आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) सध्या चर्चेत आहे. आलियाने गुपचूप साखरपुडा उरकला आहे. बॉयफ्रेंडसोबतचा रोमॅंटिक फोटो शेअर करत तिने यासंदर्भात चाहत्यांना माहिती दिली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by aaliyah (@aaliyahkashyap)

12:50 PM (IST)  •  21 May 2023

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : नील भट्टसह आयशा आणि हर्षद सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण आता मालिकेतील मुख्य कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नील भट्ट, आयशा शर्मा आणि हर्षद अरोडा आता 'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. 

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : नील भट्टसह आयशा आणि हर्षद सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका; समोर आलं मोठं कारण

12:41 PM (IST)  •  21 May 2023

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin : ऐश्वर्या शर्मासह नील भट्ट सोडणार 'गुम है किसी के प्यार मैं' मालिका; समोर आलं मोठं कारण

Ghum Hai Kisikey Pyaar Meiin Serial Latest Update : 'गुम है किसी के प्यार मैं' (Ghum Hai Kisikey Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयोग करत आहेत. पण आता मालिकेतील मुख्य कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. नील भट्ट, आयशा शर्मा आणि हर्षद अरोडा आता 'गुम है किसी के प्यार मैं' मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaABP Majha Headlines : 8 PM 09 Oct हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मुंबईत चॉकलेटचं रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; अग्निशमनच्या 6 गाड्या घटनास्थळी
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
मोठी बातमी ! आचारसंहितेपूर्वी हालचाली; 15 जातींचा ओबीसीत समावेश करण्याची केंद्राकडे शिफारस
National Award : वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
वादाची 'वाळवी'... चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, पण स्वीकारायला कोणीच नाही; भर सभागृहात माय मराठीच्या बाजूने कोणीच नाही!
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
मर्दानी... कंडक्टरने कॉलेजच्या विद्यार्थीनीची छेड काढली; मैत्रिणींनी दुर्गा बनून चपलेनं धुतला
Embed widget