एक्स्प्लोर
बिग बॉसमध्ये झळकलेली 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री घेणार होती संन्यास, पण 'या' कारणामुळे घेतलं एक पाऊल मागे!
बिग बॉसच्या 14 व्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून आलेली अभिनेत्री यावेळच्या महाकुंभात चक्क संन्यास घेणार होती, मात्र एका कारणामुळे तिने संन्यास घेण्याचे टाळले.

Bigg Boss 14 contestant pavitra punia (फोटो सौजन्य- INSTAGRAM)
1/6

संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेल्या बिग बॉस या कार्यक्रमाच्या 14 व्या सिझनमध्ये झळकलेली अभिनेत्री चक्क संन्यास घेणार होती.
2/6

सध्या प्रयागराजमध्ये चालू अशलेल्या कुंभमेळ्यात जाऊन थेट संन्यास घेण्याचा या अभिनेत्रीचा विचार होता. या अभिनेत्रीचे नाव पवित्रा पुनिया असे आहे.
3/6

संन्यास घेण्याची तिने तयारी केली होती. मात्र तिने फक्त एका कारणामुळे हा निर्णय मागे सोडला.
4/6

तिने नुकतेच 'हर्षा का शो' या शोमध्ये एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या संन्यासाच्या निर्णयाविषयी सविस्तर सांगितलं.
5/6

मी या वर्षी कुंभमेळ्यात जाऊन संन्यास घेणार होते. मात्र मी कुटुंबाला सोडून देऊ शकत नाही, हे मला उमजले आणि मी संन्यास घेण्याचा निर्णय टाळला, असे तिने सांगितले.
6/6

माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. माझ्याजवळ आता फक्त आई आणि माझा भाऊ आहे. त्यामुळे माझ्या आई आणि भावाला आमच्याजवळ काहीच शिल्लक राहिलेलं नाही, असं वाटू नये त्यामुळे मी संन्यास घेण्याचा निर्णय टाळला आहे, असेही तिने सांगितले.
Published at : 13 Feb 2025 09:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
