एक्स्प्लोर

Maharashtra Television News : 'आई कुठे काय करते' ते 'तुझेच मी गीत गात आहे’ ; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या एका क्लिकवर!

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News :  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

Taarak Mehta ka ooltah chashmah : दयाबेनच्या कमबॅकबद्दल बावरीचा खुलासा; असित मोदींबद्दल म्हणाली...

Monika Bhadoriya On Disha Vakani Come Back : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. एकीकडे या मालिकेतील कथानक रोमॅंटिक वळणावर आलं आहे. 15 वर्षांनी टप्पू सोनूला प्रपोज करणार आहे. तर दुसरीकडे या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता नुकत्याच एका मुलाखतीत या मालिकेतील बावरीने यासर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aai Kuthe Kay Karte :  आशुतोषला वाटतेय वीणाची काळजी; 'आई कुठे काय करते' मालिकेचा प्रोमो पाहिलात?

 Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काही दिवसांपूर्वी आशुतोषच्या मानलेल्या बहिणीची एन्ट्री झाली आहे. या बहिणीचं नाव वीणा असं आहे.   वीणा ही गेल्या काही दिवसांपासून अनिरुद्धवर विश्वास ठेवत आहे. त्यामुळे आशुतोषला वीणाबाबत काळजी वाटत आहे. 

 सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मोनिकामध्ये रंगणार जुगलबंदी; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेमध्ये एक ट्वीस्ट आला आहे. मोनिकाच्या घरात मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही पिहूला गाणं शिकवण्यासाठी आली आहे. पण मंजुळानं पिहूला गाणं शिकवू नये, असं मोनिकाचं मत आहे. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’  मालिकेचा प्रोमो व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा आणि मोनिका यांच्यामध्ये वाद झाले आहेत, असं दिसत आहे. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मालिकेतून अरुंधती होणार गायब; नेमकं प्रकरण काय..?

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेतील रंजक वळणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. या मालिकेतून अरुंधतीच गायब होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

'आई कुठे काय करते' या मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती लवकरच परदेशात जाणार असल्याचं कळत आहे. तसेच अरुंधती परदेशात जाणार असल्याने सर्व जण तिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 

  सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Khupte Tithe Gupte : बाळासाहेब ठाकरे की आनंद दिघे? 'तो' स्पेशल कॉल एकनाथ शिंदे कोणाला करणार?

Eknath Shinde In Khupte Tithe Gupte : लोकप्रिय गायक, संगीतकार अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) 'खुप्ते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 10 वर्षांनी सुरू होणाऱ्या या कार्यक्रमाचा पहिला भाग खूपच कमाल असणार आहे. पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजेरी लावणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार

व्हिडीओ

Assam Elephant Death : रुळ ओलांडताना हत्तीच्या कळपाला रेल्वेची धडक, 7 हत्तींचा मृत्यू Special Report
Special Report Ukkalgaon MPSC Success Story : एकाच कुटुंबातील 3 सख्ख्या भावांना एमपीएससीत लखलखीत यश
Bangladesh बांगलादेशात पुन्हा भारतविरोधी, हिंदूविरोधी हिंसा, हिंदू तरुणाला पेटवले Special Report
Epstein Files America एपस्टीन फाईल्सचा जगभरात धुमाकूळ,लाखो गोपनीय कागदपत्रं सार्वजनिक Special Report
Barack Obama Pasaydan Special Reportमाऊलींच्या पसायदानाची ओबामांना भुरळ,सोशल मीडियावर प्लेलिस्ट शेअर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
भारतीय शेअर बाजारातील विदेशी गुंतवणूकदारांचं विक्रीचं सत्र थांबेना, डिसेंबरमध्ये 15 दिवसात 22814 कोटी रुपये काढून घेतले
Baramati : बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात तीन प्रकार समोर, मतदानावेळी धक्कादायक प्रकार
बारामतीमध्ये मूळ मतदाराऐवजी दुसऱ्यानंच मतदान केलं, दिवसभरात एक नव्हे तीन प्रकार समोर
S. Jaishankar : पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
पांढरा चष्मा, काळा सुट! एस. जयशंकर यांची एक झलक पाहण्यासाठी पुण्यात मोठी गर्दी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2025 | शनिवार
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, लाखो शेतकरी, कामगार, भूमिहीन ग्रामीण गरिबांच्या हितावर हल्ला, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
मोदी सरकारने 'मनरेगा'वर बुलडोझर चालवला, कोणाला किती रोजगार मिळणार ते आता दिल्लीत बसून ठरणार, या काळ्या कायद्याविरुद्ध लढू; सोनिया गांधींचा हल्लाबोल
Team India squad For T20 World Cup: शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
शुभमन गिलचा करेक्ट कार्यक्रम, पण कॅप्टन असूनही चाचपडत असलेल्या सूर्याचे सुद्धा कोणी कान उपटले?
China Vs India : चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
चीनकडून भारताला मोठा धक्का! एका वर्षात दुसऱ्यांदा WTOचे दार ठोठावले; जाणून घ्या संपूर्ण वाद
Gold : शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
शेअर बाजारापेक्षा सोन्यामुळं गुंतवणूकदार अधिक मालामाल, वर्षभरात 73 टक्के रिटर्न, 46 वर्षांचा विक्रम मोडला
Embed widget