एक्स्प्लोर

Anurag Kashyap : अनुराग कश्यपचा अँजियोप्लास्टीनंतरचा लूक व्हायरल; मुलगी आलियानं शेअर केला Video

काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यप (Anurag Kashyap) च्या छातीत दुखत होतं. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्टमधून त्याच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस असल्याचं समोर आलं. ज्यानंतर डॉक्टर्सनी अँजियोप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता.

मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता अनुराग कश्यपची काही दिवसांपूर्वी तब्येत बिघडली होती. त्यानंतर अनुराग कश्यपची अँजियोप्लास्टी करण्यात आली होती. आता अँजियोप्लास्टीनंतरचे काही फोटो समोर आले आहेत. त्याची मुलगी आलिया कश्यपने इंस्टाग्राम स्टेटसवर अनुरागचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. अँजियोप्लास्टीनंतरचा अनुरागचा हा लूक पाहून चाहते मात्र आश्चर्यचकित झाले आहेत. कारण या व्हिडीओमध्ये अनुरागला ओळखणंही कठीण होतंय. 

अनुरागची मुलगी आलियानं एक छोटीशी क्लिप शेअर केली आहे. ज्यामध्ये अनुराग कश्यप खूप वेगळ्या लूकमध्ये दिसून येत आहे. त्याने निळ्या रंगाचं टीशर्ट वेअर केलं आहे. त्याच्या गळ्यात मास्त लटकलेलं आहे. कॅमेऱ्याकडे पाहून तो म्हणतोय की,  "I am so blind" आणि त्यानंतर काही मुलींच्या हसण्याचा आवाज येतो. खरंत अनुरागचा हा लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण आलियानं शेअर केलेला हा व्हिडीओ नीट पाहिला तर लक्षात येतं की, तिनं हा व्हिडीओ तयार करताना इन्स्टाग्राम रिल्सचा वापर केला आहे. 


Anurag Kashyap : अनुराग कश्यपचा अँजियोप्लास्टीनंतरचा लूक व्हायरल; मुलगी आलियानं शेअर केला Video

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनुराग कश्यपच्या छातीत दुखत होतं. त्यानंतर त्याच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. रिपोर्टमधून त्याच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस असल्याचं समोर आलं. ज्यानंतर डॉक्टर्सनी अँजियोप्लास्टी करण्याचा सल्ला दिला होता. 

चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने आपला आगामी चित्रपट 'दोबारा'ची शुटींग पूर्ण केली आहे. या चित्रपटात तापसी पन्नूसोबत 'थप्पड़'मधील वेल गुलाटी स्क्रिन शेअर करणार आहे. हा चित्रपट एक सस्पेंस थ्रिलर असणार आहे.  तपासी पन्नू या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. तर अनुराग कश्यपसोबत तापसीचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. यापूर्वी अनुरागसोबत तापसीनं 'सांड की आंख' आणि 'मनमर्जियां' हे चित्रपट केले आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget