एक्स्प्लोर

Chhaava: 'छावा'तील मराठा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी दक्षिणेतील रश्मिकाच का? दिग्दर्शकांनी सांगितलं एक महत्त्वाचं कारण...

Rashmika Mandanna Maharani Yesubai: काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या 'पुष्पा 2: द रूल'नं संपूर्ण बॉक्स ऑफिस हादरवलं. पुष्पा 2 च्या जबरदस्त सक्सेसनंतर आता रश्मिका मंदाना आपला आगामी चित्रपट 'छावा'मध्ये आणखी दमदार परफॉर्मन्स देण्यासाठी सज्ज झाली आहे.

Interesting Reason Behind Casting Rashmika Mandanna : छत्रपती संभाजी महाराजांवर (Chhatrapati Sambhaji Maharaj) आधारित चित्रपट 'छावा'मध्ये  विक्की कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि अक्षय खन्ना (Akshay Khanna) मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. काही दिवसांपूर्वीच 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Chhaava Movie Trailer) करण्यात आला. या ट्रेलरमधून प्रेक्षकांना आगामी चित्रपटाची एक झलक पाहायला मिळाली. मराठा महाराणी येसुबाई (Maratha Maharani Yesubai) यांच्या भूमिकेत मूळची दक्षिणेतली असलेली रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अगदी शोभून दिसत आहे. 'छावा'मधल्या रश्मिकाच्या लूकचं अगदी भरभरून कौतुक करण्यात आलं. रश्मिकानं तिच्या अभिनय कौशल्यानं महाराणी येसुबाईंची भूमिका रुपेरी पडद्यावर जीवंत केली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रश्मिकावरुन नजर हटत नाही. अशातच, मराठा महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी मूळची दक्षिणेतील राज्यांमधून आलेली रश्मिकाचीच निवड का केली गेली? यावर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर (Director Laxman Utekar) यांनी भाष्य केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी महाराणी येसुबाईंच्या भूमिकेसाठी रश्मिकाची निवड करण्यामागचं खास कारण सांगितलं. ते म्हणाले की, "2021 मध्ये, ज्यावेळी मी या चित्रपटाची स्क्रिप्टही लिहायला सुरुवात केलेली नव्हती. त्याचवेळी मी दिसू सरांना म्हणालो होतो की, मला ही फिल्म विक्की आणि रश्मिका यांच्यासोबत बनवायची आहे." दिनू सरांची पहिली प्रतिक्रिया होती की, "रश्मिका? ती तर साऊथ इंडियन आहे. ती एका मराठा महाराणीची भूमिका कशी साकारणार?" यावर त्यांना मी सांगितलं की, "तिच्या डोळ्यांत एवढा खरेपणा आहे की, दुसरं कुणीच मराठा महाराणी वाटूच शकत नाही." 

रश्मिका मंदानाला खरं तर पॅन इंडियाची नंहर 1 हिरोईन म्हटलं जातं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच आलेल्या 'पुष्पा 2: द रूल' सारखी भारतातील सर्वात मोठी फिल्म दिल्यानंतर, आता ती अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये 'छावा', 'कुबेरा', 'सिकंदर', 'रेनबो', 'थामा', 'एनिमल पार्क', 'पुष्पा 3' आणि 'द गर्लफ्रेंड' सारख्या प्रोजेक्टचा समावेश आहे. 

पाहा ट्रेलर : 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chhaava Movie Controversy: 'छावा'मधला लेझीमचा सीन डिलीट करणार, संभाजीराजेंना जगभर पोहोचवणार; दिग्दर्शकांची शीवप्रेमींना ग्वाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Solapurkar : शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल सोलापूरकरांनी मागितली माफीVarsha Bungalow : रेड्यांची शिंगं, येड्यांचा बाजार; वर्षा बंगल्यामध्ये काय परलंय? Special ReportNarayangad VS Bhagwangad : बीड प्रकरणी गडाच्या परंपरेला वादाचं आख्यान? Rajkiya Sholay Special ReportRahul Solapurkar : प्रसिद्धीसाठी राहुल सोलापूरकर बरळले? नेमकं काय बोलले? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Kardile : महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
महिन्याभरातच तीन वेळा बदली होणारे 'मिस्टर क्लीन' IAS राहुल कर्डिले कोण? आतापर्यंतची कारकीर्द कशी?
Shirdi : साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल, शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
SSC Exam : 10 वीच्या बोर्ड परीक्षांवर ड्रोन कॅमेऱ्यांची नजर; कॉपीमुक्त अभियानासाठी शासनाचा मोठा निर्णय
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
देवेंद्र फडणवीस 'वर्षा' बंगल्यावर राहायला कधी जाणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं, दिलं मुलीच्या परीक्षेचं कारण
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
ठाकरेंनी, सूरजला कधी जेलमध्ये डबा दिला का? आदित्य यांची कडकडून मिठी, मंत्री शिरसाटांची बोचरी टीका
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
आधी वाघ, भाऊ म्हणाले आता तुरुंगाबाहेर येताच कडकडून मिठी; आदित्य ठाकरेंकडून 'जादू की झप्पी'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 फेब्रुवारी 2025 | मंगळवार
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? पोलिसांकडून संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचाही संताप
Embed widget