एक्स्प्लोर
घटस्फोट लपवला, नाव बदललं, एअर होस्टेसची नोकरीही सोडली; आता 48 वर्षे झाले तरी सिंगल; 'या' हिरोईनची अनटोल्ड स्टोरी वाचाच!
या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी तरुण आतूर असायचे. तिने अभिनेत्री होण्यासाठी तिचं लग्न चक्क लपवलं होतं. विशेष म्हणजे ती एअर होस्टेस होती.

mallika sherawat and her bollywood career (फोटो सौजन्य- instagram)
1/10

मल्लिका शेरावत ही अशी अभिनेत्री आहे, जिनं तिचा काळ चांगलाच गाजवला होता. इम्रान हाश्मीसोबत केलेला मर्डर हा चित्रपट चांगलाच गाजला होता.
2/10

तिने मर्डर या चित्रपटात दिलेल्या बोल्ड सिनची तेव्हा चांगलीच चर्चा रंगली होती. आता ही अभिनेत्री बॉलिवुडमध्ये फारसी सक्रीय नाही. नुकतेच ती विकी विद्या का वो वाला व्हिडीओ या चित्रपटात दिसली होती.
3/10

दरम्यान, मल्लिका शेरावत हे या अभिनेत्रीचे खरे नाव नाही. तिचे खरे नाव हे रिमा लांबा असे आहे.
4/10

मल्लिका शेरावतला हिरोईन व्हायचे होते. मात्र तिचे कुटुंबीय तिच्या या निर्णयाविरोधात होते. शेवटी तिने कोणाचेही न ऐकता तिने बॉलिवुडमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयासाठी मात्र तिच्या आईने तिला पाठिंबा दिला होता.
5/10

चित्रपटांच्या दुनियेत येण्याआधी मल्लिका शेरावत एक एअर होस्टेस होते. तिने 1997 साली करण सिंह नावाच्या एका पायलटसोबत लग्नही केले होते. करण सिंह हे मुळचे दिल्लीचे होते.
6/10

पुढे मात्र मल्लिकाने करण सिंह यांच्यासोबत घटस्फोट घेतला. विशेष म्हणजे तिने तिच्या लग्नाचीही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली.
7/10

बॉलिवुडमध्ये यायचे असल्यामुळे तिने तिचे लग्न लपवले होते. 2017 साली तिने फ्रान्सच्या कायरिले ऑक्झेफॅन्सला डेट केलं होतं.
8/10

मल्लिका शेरावतने बॉलिवुडमध्ये येण्याआधी राईमा सेन, रिमी सेन,रिमा सेन अशा अनेक अभिनेत्री अगोदरपासून मनोरंजन विश्वात काम करत होत्या. त्यामुळेच रिमा लांबाने तिचे नाव मल्लिका शेरावत असे करण्याचे ठरवले.
9/10

मल्लिका शेरावत
10/10

मल्लिका शेरावत
Published at : 04 Feb 2025 07:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
नागपूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion