एक्स्प्लोर
देशातील पहिल्या चालत्या-फिरत्या स्नानगृहाचे लोकार्पण; व्हॅनमध्ये ओली कपडेही धुण्याची सोय
देशातील पहिल्या हायटेक चालत्या फिरत्या महिलांसाठीच्या स्नानगृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.

Mumbai bathroom van by minister
1/7

देशातील पहिल्या हायटेक चालत्या फिरत्या महिलांसाठीच्या स्नानगृहाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
2/7

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांच्या मागणीतून हे चालते फिरते स्नानगृह महिलांसाठी सुरू करण्यात आले आहे.
3/7

देशातील हे पहिले महिलांसाठी स्नानगृह असून अत्याधुनिक सोयी सुविधा या स्नानगृहामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
4/7

सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत महिलांसाठी मोफत स्नान आणि आंघोळीची ओली कपडे धुण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
5/7

आमदार भातखळकर यांनी मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या निधी उपलब्धेतून हे चालते फिरते स्नानगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
6/7

महिलांना अंघोळी सोबतच ओली कपडे धुण्याचा लाभ घेता येणार आहे. आज मुंबईत देशातील पहिलं चालतं-फिरतं स्नानगृह महिलांच्या सेवेत सुरू झालं.
7/7

गेल्या 1 वर्षांपासून चालत्या फिरत्या स्नानगृहासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, आज ते पूर्णत्वास गेल्याचा आनंद असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलंय
Published at : 08 Jan 2025 08:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
व्यापार-उद्योग
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion