एक्स्प्लोर
अंधेरी पूर्वे MIDC परिसरातील इमारतीला भीषण आग, भींत कोसळली, अग्निशामक दलाचे 2 जवान जखमी
अंधेरी पूर्वे एमआयडीसी परिसरातील इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Andheri fire News
1/10

अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट कंपनीमध्ये भीषण आग
2/10

घटनेची माहिती मिळतच अग्निशमन दलाचा 15 ते 20 गाड्या घटनास्थळी दाखल
3/10

तब्बल दोन ते अडीच तासापासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत
4/10

न्यू नंद इंडस्ट्रियल इस्टेट ही G+2 असा स्ट्रक्चर असलेली ही इमारत आहे.
5/10

इमारतीच्या टेरेसवर आग लागली होती, यानंतर दुसरा मजला, पहिला मजला आणि ग्राउंड लेव्हलपर्यंत ही आग पोहोचली आहे.
6/10

रबर आणि प्लास्टिकचा गोदाम असल्यामुळे ही आग मोठी झाली आहे.
7/10

इमारतीची भींत कोसळल्यामुळं अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
8/10

सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न युद्ध पातळीवर अग्निशमन दलाचा जवानांकडून सुरू आहे.
9/10

इमारतीच्या टेरेसवर आग लागली होती, यानंतर दुसरा मजला, पहिला मजला आणि ग्राउंड लेव्हलपर्यंत ही आग पोहोचली आहे.
10/10

इमारतीची भींत कोसळल्यामुळं अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत.
Published at : 20 Mar 2025 05:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रीडा
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion