एक्स्प्लोर
शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शंभरीनिमित्त पुण्यात साकारली महारांगोळी

Babasaheb Purandare
1/7

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उद्या वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत.
2/7

यानिमित्तानं पुण्यातील भावे हायस्कूलमध्या बाबासाहेब पुरंदरेंच व्यक्तिचित्र रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आले आहे.
3/7

उद्यापासून सुरु होणारे शिवशाहीरांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त हे भव्य व्यक्तिचित्र पुढील तीन दिवस लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
4/7

ही रांगोळी पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सह अनेकांना आमंत्रित करण्यात आलय.
5/7

या रांगोळीच्या माध्यमातून बाबासाहेबांना वंदन करण्यात आले आहे.
6/7

बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश-विदेशात सुमारे १२ हजारांपेक्षा अधिक व्याख्यानं दिली.
7/7

बाबासाहेबांना 2015 साली महाराष्ट्रभूषण तर 2019 साली पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे.
Published at : 28 Jul 2021 05:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
