एक्स्प्लोर
कृष्णराज महाडिक यांनी सोशल मीडियावर शेअर केला रिंकू राजगुरूसोबतचा फोटो, कॅप्शन देत म्हणाले, आज अभिनेत्री...
Krishnaraaj Mahadik : कृष्णराज महाडिक यांनी समाजमाध्यमांवर रिंकू राजगुरूसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

rinku rajguru and dhananjay mahadik (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
1/9

भाजपाचे नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक हे नेहमीच चर्चेत असतात.
2/9

धनंजय महाडिक हे राज्यसभेचे खासदार असून त्यांचे कोल्हापुरात मोठे प्रस्थ आहे. याच कारणामुळे कृष्णराज महाडिक यांचादेखील कोल्हापुराच्या राजकीय वर्तुळात वावर असतो.
3/9

विशेष म्हणजे कृष्णराज महाडिक हे एक अॅथेलिट आहेत. सोबतच ते एक यूट्यूबरही आहेत.
4/9

दरम्यान, सध्या कृष्णराज महाडिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्यांची चर्चा होत आहे.
5/9

कृष्णराज महाडिक यांनी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.
6/9

हा फोटो शेअर करताना त्यांनी 'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले,' असे कॅप्शनही दिले आहे.
7/9

या फोटोमध्ये कृष्णराज महाडिक यांच्यासोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू उभी असल्याचे दिसत आहे. रिंकू राजगुरूने सोनेरी रंगाचा पंजाबी ड्रेस घातल्याचे दिसत आहे.
8/9

कृष्णराज महाडिक यांनी फेसबुक, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर रिंकूसोबतचा फोटो शेअर केला आहे.
9/9

कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवर हा फोटो शेअर केला असून त्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
Published at : 10 Feb 2025 11:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
