एक्स्प्लोर
Rinku Rajguru and Krishnaraaj Mahadik: 'आर्ची'च्या भाळी लागणार कृष्णराज महाडिकांच्या नावाचं कुंकू? रिंकू राजगुरुच्या सूचक स्टेटसची सर्वत्र चर्चा
Rinku Rajguru Meet Krishnaraaj Mahadik: सैराट फेम आर्ची म्हणजेच, अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या तिच्या लग्नाच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. तिचं नाव भाजप खासदाराच्या लेकासोबत जोडलं जात आहे.
Rinku Rajguru Meet Krishnaraaj Mahadik
1/8

रिंकू राजगुरुच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. याला कारण ठरलंय भाजप खासदाराच्या चिरंजीवांनी केलेली सोशल मीडिया पोस्ट आणि त्यानंतर रिंकू राजगुरूचं स्टेटस.
2/8

कोल्हापुरातील भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी फेसबुकवर रिंकू राजगुरूसोबतचा फोटो शेअर केला. तेव्हापासूनच दोघांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
Published at : 12 Feb 2025 09:32 AM (IST)
आणखी पाहा























