एक्स्प्लोर
Samay Raina Show India's Got Latent: 'इंडियाज गॉट लेटेंट' शो नेमका आहे काय? अश्लील कंटेंटमुळे प्रसिद्ध असलेल्या शोमधून लाखोंची कमाई, कुठे पाहू शकता?
Samay Raina Show India's Got Latent: दिवसेंदिवस प्रसिद्धीझोतात येणारं 'इंडियाज गॉट लेटेंट' अखेर अडचणीत सापडलंच. रणवीर अलाहबादिया, समय रैना, अपूर्व मखीजा आणि इतरांविरुद्ध FIR दाखल करण्यात आला आहे.
Samay Raina Show India's Got Latent
1/9

Samay Raina Show: 'इंडियाज गॉट लेंटेट' हा शो पुन्हा एकदा त्याच्या वादग्रस्त आणि अश्लील कंटेंटमुळे चर्चेत आला आहे. समय रैनाचा हा शो नेमका काय आहे आणि आपण तो कुठे पाहू शकतो? सविस्तर आपण जाणून घेऊयात.
2/9

समय रैना, आज या नावाची ओळख करून देण्याची गरज नाही. समय हा एक स्टँड-अप कॉमेडियन, युट्यूबर आणि बुद्धिबळ प्रमोटर आहे. जो अलिकडेच अमिताभ बच्चन यांच्या 'केबीसी' शोमध्येही दिसला होता. पण आता तो त्याच्या 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमुळे चर्चेत आहे.
Published at : 11 Feb 2025 08:04 AM (IST)
आणखी पाहा























