एक्स्प्लोर
Sanjay Raut On Sharad Pawar: संजय राऊत शरद पवारांवर पहिल्यांदाच कडाडले; म्हणाले, काही गोष्टी राजकारणात....
Sanjay Raut On Sharad Pawar: काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. ठाण्याबाबत शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे, असंही संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut On Sharad Pawar
1/10

दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्याने संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
2/10

नवी दिल्ली येथील 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्या शुभहस्ते काल 11 फेब्रुवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कारा'ने सन्मान करण्यात आला. यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज (12 फेब्रुवारी) माध्यमांशी बोलताना शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
Published at : 12 Feb 2025 10:22 AM (IST)
आणखी पाहा























