एक्स्प्लोर
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant Missing: 68 लाख, चार्टर विमान, ते दोघं अन् सिक्रेट प्लॅन; तानाजी सावंत यांच्या मुलाचा जबाब नोंदवला, पाहा A टू Z स्टोरी!
Tanaji Sawant Son Rushiraj Sawant Missing: तानाजी सावंत यांच्या मुलाचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. काल पुणे विमानतळावरच ऋषिराज सावंत याचा जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला.
Tanaji Sawant Son
1/12

माजी मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांचं काल (10 फेब्रुवारी) अपहरण झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र काहीवेळेनंतर सह पुणे आयुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत यांचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघला होता, अशी माहिती समोर आली.
2/12

ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रांसोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नव्हती. ऋषिराज सावंत चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं.
Published at : 11 Feb 2025 10:11 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
























