एक्स्प्लोर
बीबी की वाइन्स फेम प्रसिद्ध युट्युबर भुवन बामच्या आई-वडिलांचं कोरोनाने निधन

संपादित छायाचित्र
1/9

प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन भुवन बाम याचे आई-वडिलांचे कोरोना संसर्गाने निधन झाले.
2/9

भुवन बाम याने स्वत: पालकांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत याची माहिती दिली.
3/9

फोटो शेअर करताना भुवनने लिहिले की, “माझ्या दोन्ही लाइफलाईन कोविडमध्ये गमावल्या. आई आणि बाबाशिवाय आता काहीच पहिल्यासारखं होणार नाही. एका महिन्यात सगळं अस्ताव्यस्त झालं. घर, स्वप्न सगळं काही.
4/9

माझी आई माझ्याजवळ नाही, बाबा माझ्या सोबत नाही. आता सुरुवातीपासून जगायला शिकावं लागेल. मन मान्य करत नाही..
5/9

तो पुढे म्हणाला, “मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले?" मला या प्रश्नांसह आता जगले पाहिजे.
6/9

त्यांना पुन्हा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी आशा करतो की तो दिवस लवकरच येईल.
7/9

भुवन बाम त्याच्या लोकप्रिय बीबी की वाईन्स व्हिडिओंसाठी अधिक ओळखला जातो.
8/9

यात तो दोनचार प्रकारचे कॉमेडी व्यक्तीरेखा साकारतो. भुवन गायक देखील आहे.
9/9

सर्व फोटो भुवन बामच्या इन्स्टाग्रामवरून घेण्यात आले आहेत.
Published at : 12 Jun 2021 10:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
