एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO : नॅशनल क्रश रश्मिका मंदनाचा ‘देसी स्वॅग’, नव्या फोटोंमध्ये सुंदर दिसतेय अभिनेत्री!
रश्मिकाने नुकतेच क्रॉप टॉप आणि केप जॅकेटसह प्लाझो पॅंटमधील फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांची मने जिंकत आहेत.

Rashmika Mandanna
1/8

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदना केवळ दक्षिण भारतातच नाही, तर जगभरात लोकप्रिय आहे. तिचा प्रत्येक लूक, प्रत्येक अदा चाहत्यांना घायाळ करते.
2/8

तिच्या स्माईलवर चाहत्यांची मनं हरवून जातात. म्हणूनच तिला ‘नॅशनल क्रश’ही म्हणतात. रश्मिका मंदआ अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
3/8

नुकतेच अभिनेत्रीने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ‘देसी स्वॅग’ अवतारात दिसत आहे.
4/8

रश्मिकाने नुकतेच क्रॉप टॉप आणि केप जॅकेटसह प्लाझो पॅंटमधील फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांची मने जिंकत आहेत.
5/8

या ग्लॅमरस लूकमध्ये, अभिनेत्री ‘झलक दिखला जा सीझन 10’मध्ये ‘गुडबाय’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती.
6/8

या शोमध्ये तिने गोविंदासोबत पुष्पाच्या ‘सामी सामी’ गाण्यावर डान्सही केला होता, ज्याचा व्हिडीओही व्हायरल होत आहे.
7/8

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, रश्मिका मंदना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ही अभिनेत्री मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'गुड बाय' या तिच्या बॉलिवूड डेब्यू चित्रपटात दिसणार आहे.
8/8

या चित्रपटात ती बिग बींच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट 7 ऑक्टोबर 2022 रोजी सिनेमागृहात रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. (Photo : @ rashmika_mandanna/IG)
Published at : 01 Oct 2022 08:12 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रीडा
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
