एक्स्प्लोर
Vikrant Massey Movies on OTT: 12th Fail ते सेक्टर 36 पर्यंत; विक्रांत मेस्सीचे 'हे' चित्रपट नाही पाहिले तर काय पाहिलं?
Vikrant Massey Movies: बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीनं अभिनयातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच चकीत केलं आहे. विक्रांतनं सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहून सारेच हैराण झाले आहेत.
Vikrant Massey Movies on OTT
1/8

विक्रांत मेस्सी त्याच्या 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता त्यानं निवृत्तीची घोषणा करून सर्वांना धक्का दिला आहे. विक्रांतनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
2/8

विक्रांतनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून अभिनयातून सन्यास घेत असल्याची माहिती दिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्ष खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातोय, तसतसं मला समजतं की, आता घरी जाण्याची वेळ आलीय. पती, वडील आणि मुलगा म्हणून... आणि अभिनेता म्हणूनही... त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी... पुन्हा धन्यवाद... प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन."
Published at : 02 Dec 2024 12:25 PM (IST)
आणखी पाहा























