एक्स्प्लोर
मृत्यू झाला तरी नाव होणार अमर, 'या' बड्या अभिनेत्यानं केलं सर्वांना अभिमान वाटावं असं काम!
गेल्या काही वर्षांत या अभिनेत्याने बॉलिवूडवर राज्य केलेलं आहे. त्याने अनेक प्रसिद्ध चित्रपटांत मुख्य नायकाची भूमिका बजावलेली आहे.
ADITYA PANCHOLI (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/8

आदित्य पांचोली त्याच्या अभिनयामुळे संपूर्ण देशभरात ओळखला जातो.
2/8

त्याने याआधी अनेक मोठ्या चित्रपटांत काम केलेलं आहे. सध्या मात्र तो कोणत्याही मोठ्या चित्रपटात झळकत नाहीये.
Published at : 06 Dec 2024 03:31 PM (IST)
आणखी पाहा























