एक्स्प्लोर

Vikrant Massey Announce Retirement: विक्रांत मेस्सीची इंडस्ट्री सोडण्याची घोषणा, चाहत्यांना धक्का; अभिनेत्याच्या नवजात मुलालाही येत होत्या धमक्या

Vikrant Massey Announce Retirement: वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसोबतच आपल्या प्रवाहाविरुद्धच्या विचारांसाठी ओळखल्या जाणाऱ्या विक्रांत मेस्सीनं. अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे.

Vikrant Massey Announce Retirement

1/8
रविवारी मध्यरात्री विक्रांत मेस्सीनं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं चाहते दु:खी झाले. त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये, अभिनेत्यानं खुलासा केला की, तो भविष्यात उत्तम पती, वडील आणि मुलगा बनण्यासाठी अभिनयापासून दूर राहणार आहे.

2/8
विक्रांत मेस्सीनं संन्यास घेण्याची घोषणा केली आणि सध्या इंटरनेटवर त्याचाच एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विक्रांत मेस्सीचं एक जुनं वक्तव्य पुन्हा व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो 9 महिन्यांचा मुलगा वर्धनच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे.

3/8
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये Vikrant Massey म्हणाला की,
आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये Vikrant Massey म्हणाला की, "नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्ष खूप चांगली गेली आहेत. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे जातोय, तसतसं मला समजतं की, आता घरी जाण्याची वेळ आलीय. पती, वडील आणि मुलगा म्हणून... आणि अभिनेता म्हणूनही... त्यामुळे येत्या 2025 मध्ये आपण एकमेकांना शेवटचं भेटणार आहोत. शेवटचे 2 चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी... पुन्हा धन्यवाद... प्रत्येक गोष्टीसाठी तुमचा सदैव ऋणी राहीन."
4/8
अभिनेत्यानं अलिकडेच 'द साबरमती रिपोर्ट' च्या प्रमोशन दरम्यान आपली भीती शेअर केली होती, चित्रपटामुळे वाद निर्माण झाला होता. यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत विक्रांतनं खुलासा केला होता की, त्याला सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून धमक्या येत होत्या, ज्यामध्ये त्याच्या नवजात मुलालाही लक्ष्य करण्यात आलं होतं.

5/8
विक्रांत मेस्सी म्हणालेला की,
विक्रांत मेस्सी म्हणालेला की, "सोशल मीडिया, व्हॉट्सॲप मला धमक्या येत आहेत. या लोकांना माहीत आहे की, मी 9 महिन्यांपूर्वी मुलाचा बाप झालो. नीट चालताही न येणाऱ्या माझ्या मुलाचं नाव मध्येच घेतलं जात आहे. मला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटते. आपण कोणत्या समाजात राहत आहोत? माफ करा, घाबरू नका. आम्ही घाबरलो असतो, तर हा चित्रपट बनवून बाहेर आणला नसता."
6/8
'साबरमती रिपोर्ट'मध्ये विक्रांत मेस्सीसोबत राशी खन्ना आणि रिद्धि डोगरा यांनी स्क्रिन शेअर केली आहे. याचं दिग्दर्शन धीरज सरनानं केला आहे. हा चित्रपट साबरमती एक्सप्रेसच्या एस-6 कोचमध्ये आग लागल्याच्या प्रसंगासंदर्भात आहे.

7/8
वादग्रस्त प्रकरणावरील हा चित्रपट सुरुवातीपासूनच चर्चेत राहिला. अनेकांनी या चित्रपटाचं भरभरुन कौतुक केलं, तर काहींनी या चित्रपटावर टीकाही केली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) 2024 मध्ये दाखवण्यात आला आहे.

8/8
15 नोव्हेंबर रोजी रिलीज करण्यात आलेली हा चित्रपट गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश यांसारख्या अनेक राज्यांमध्ये टॅक्स-फ्री करण्यात आला होता.

बॉलीवूड फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला

नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune गुन्हेगारीवर आळा कधी? वाहतूक कोंडी कधी सुटणार?;पालिका निवडणूक चुरशीची
Mahapalikecha Mahasangram Jalna जालन्यात व्यापाऱ्यांच्या पक्षांकडून अपेक्षा काय? कोण मारणार बाजी?
Mahapalikecha Mahasangram Mira Bhayandar : कोण मारणार मिरा-भाईंदरमध्ये बाजी? स्थानिकांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Solapur : सोलापूर महापालिकेतील राजकीय गणित बदलणार? कोण बाजी मारणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar पालिकेत कोणाची बाजी? अनधिकृत बांधकामामुळे पालिका चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karmala : करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
करमाळ्यात शिंदे गटाला मोठा हादरा, विधानसभेच्या उमेदवारासह 55 शाखाप्रमुख, 20 हजार शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा, सगळेच भाजपच्या वाटेवर
Ladki Bahin Yojana :  पती किंवा वडिलांचं निधन झालेल्या लाडक्या बहिणींसाठी वेबसाईटमध्ये बदल होणार, 18 नोव्हेंबरपूर्वी एक काम करावं लागणार
पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
मोठी बातमी! नागपुरात भाजपच्या वार्ड अध्यक्षाची भरदिवसा हत्या, मुलाच्या वाढदिवसाचे सामना आणण्यास जाताना हल्ला
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
नांदेड हादरलं! 16 वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खुनाचा बदला मुलाने घेतला; दुकानात शिरुन हत्या
Dhule: हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
हृदयद्रावक! आईची पोटच्या दोन्ही चिमुकल्यांना घेऊन विहिरीत उडी, 30 फुट खोल पाण्यात बुडून मृत्यू
दोन कोटी भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात, AI आणि व्यापारातील अस्थिरतेमुळे मध्यमवर्गीयांसमोर मोठं संकट

लोकांनी राहुल गांधींना गटांगळ्या खायला लावल्या;राधाकृष्ण विखे पाटलांची बोचरी टीका,शरद पवारांनाही टोला

मुंबईत इमारतीच्या पायाभरणीवेळी दुर्घटना, मातीच्या ढिगाऱ्याखाली 2 कामगारांचा मृत्यू, 3 जखमी

Embed widget