एक्स्प्लोर
काळ होता तेव्हा लोकांनी डोक्यावर घेतलं, पण व्यसनाच्या आहारी जाताच करिअर धोक्यात; 'हे' दिग्गज सेलिब्रिटी माहिती आहेत का?
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटी व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. या व्यसनांमुळे अनेकांचे करिअरही बरबाद झाल्याचे आपण पाहिलेले आहे.
kapil_sharma_and_honey_singh_and_manisha_koirala (फोटो सौजन्य-एबीपी नेटवर्क)
1/6

बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांना धु्म्रपान, मद्यपान, ड्रग्ज याची सवय लागलेली आहे, असं सर्रास म्हटलं जातं. याच पार्श्वभूमीवर नशेच्या आहारी गेलेल्या अशाच काही सेलिब्रिटिंबद्दल जाऊन घेऊ.
2/6

हनी सिंग हे नाव संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. त्याने केलेले रॅपसाँग आजही अनेकजण आवडीने ऐकतात. मात्र त्यालाही ड्रग्ज आणि दारूची फार सवय झाली होती. याबाबतचे वृत्त माध्यमांत झळकल्यानंतर तो लाईमलाईटमधून गायब झाला होता. ड्रग्ज आणि मद्यपानाचे व्यसन सुटावे यासाठी त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये जावं लागलं होतं, असं सांगितलं जातं.
Published at : 06 Dec 2024 02:48 PM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज





















