एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉलिवूडचा जलवा, साऊथचा तडका, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारे 'हे' भन्नाट चित्रपट माहिती आहेत का?
दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री एकत्र आल्यास चित्रपट हिट होतो. त्यामुळे आता बॉलिवूड आणि दाक्षिणात्य स्टार्स एकत्र असलेले आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
![दाक्षिणात्य आणि बॉलिवूड अभिनेता-अभिनेत्री एकत्र आल्यास चित्रपट हिट होतो. त्यामुळे आता बॉलिवूड आणि दाक्षिणात्य स्टार्स एकत्र असलेले आणखी काही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/f0aa90b81968f20369901b01e2a0e1a71724489085176988_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड- साऊथ असा मेळ तयार करुन अनेक चित्रपट बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
1/5
![प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी तसेच रामचरण यांची जोडी 'गेमचेंजर' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. लवकरच गेमचेंजर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेस्टार रामचरण तसेच हिंदीसिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी यांची जोडी दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/f3faeb79623cae6e387bcea5306bea2fd1eee.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी तसेच रामचरण यांची जोडी 'गेमचेंजर' या चित्रपटात बघायला मिळणार आहे. लवकरच गेमचेंजर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सिनेस्टार रामचरण तसेच हिंदीसिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री कियारी अडवाणी यांची जोडी दिसणार आहे.
2/5
!['छावा:द ग्रेट वॉरियर'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका तसेच विकी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/0909fc13d019b863c16b1b114d281a980b115.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'छावा:द ग्रेट वॉरियर'मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका तसेच विकी यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर रश्मिका छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
3/5
![. बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगला धुमाकूळ घातलेला दिसून आला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/0640e5073efd42d4e9be8bbb87931f45e18f1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
. बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा यांच्या 'जवान' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगला धुमाकूळ घातलेला दिसून आला.
4/5
![आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' हा चित्रपट 21 जून 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांची जोडी दिसली होती. या चित्रपटातील 'तुम तक', 'बनारसिया' ही गाणी प्रसिद्ध झाले होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/8da6af7c27fd4039ec3462075b0cc0886c96c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' हा चित्रपट 21 जून 2013 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर यांची जोडी दिसली होती. या चित्रपटातील 'तुम तक', 'बनारसिया' ही गाणी प्रसिद्ध झाले होती.
5/5
![अभिनेता रणबीर तसेच अभिनेत्री रश्मिका यांच्या अलिकेडच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या रुपाने बॉलिवूड- साऊथ सिनेतारकांचा मेळ पाहायला मिळाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/24/76e60456aac1c92201d43391cc85eda63eb7a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेता रणबीर तसेच अभिनेत्री रश्मिका यांच्या अलिकेडच प्रदर्शित झालेल्या 'अॅनिमल' चित्रपटाने तगडी कमाई केली आहे. या चित्रपटाच्या रुपाने बॉलिवूड- साऊथ सिनेतारकांचा मेळ पाहायला मिळाला.
Published at : 24 Aug 2024 02:18 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)