एक्स्प्लोर
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील अजून एक कलाकार मालिका सोडण्याच्या उंबरठ्यावर?
गेल्या 16 वर्षांपासून सुरु असणारी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या काही वर्षांपासून वादात असल्या कारणाने जास्त चर्चेत आली आहे.
Taarak Mehta Ka oolta Chashma
1/8

मागील काही वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करणारे कलाकार शो सोडून जात आहेत. त्यात आणखी एक कलाकार शो सोडण्याच्या तयारीत आहे.
2/8

मीडिया रिपोर्टनुसार, जेठालाल आणि असित मोदी यांच्यात मोठा वाद झाल्याची घटना समोर आली आहे.
Published at : 19 Nov 2024 11:52 AM (IST)
आणखी पाहा























