एक्स्प्लोर
झालं झालं झालं.. केलं केलं केलं.. तुम्ही केलत का?.. आमचं झालं म्हणत मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क
स्पृहा जोशी, प्रशांत दामलेंसह मराठमोळ्या कलाकारांचं व्होटींग झालं, सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट केल्याचं दिसतंय..
Maharashtra Assembly Election 2024
1/13

राज्यात आज विधानसभा निवडणुकांचं मतदान सुरु आहे.मराठी कलाकारांनी आपापल्या ठरलेल्या मतदान केंद्रावर जात आपला हक्क बजावताना दिसतायत. अविनाश नारकर यांनीही मतदान केल्याचं सोशल मिडियावर सांगितलंय.
2/13

झालं झालं..केलं केलं...असं आपल्या सोशल मीडियावर लिहित प्रशांत दामले यांनी आपण मतदान केल्याचं सांगत पोस्ट केली आहे.
Published at : 20 Nov 2024 02:39 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























