एक्स्प्लोर
महाराष्ट्राचा लाडका 'भाऊ' अन् 'वहिणी'ने बजावला मतदानाचा हक्क, रितेश देशमुख-जेनेलिया पहाटेच मतदान केंद्रावर
Riteish Deshmukh-Genelia Deshmukh : अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी पहाटेच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे.
Riteish Deshmukh-Genelia Reach To Cast Their Vote
1/10

Riteish-Genelia Cast Their Vote : महाराष्ट्राचा 'लाडका भाऊ' रितेश देशमुख आणि 'वहिणी'ने जेनेलिया बजावला मतदानाचा हक्क बजावला आहे.
2/10

अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे महाराष्ट्राचं लाडकं सेलिब्रिटी कपल आहे. हे जोडपं कायम चर्चेत असतं.
Published at : 20 Nov 2024 10:24 AM (IST)
आणखी पाहा
























