एक्स्प्लोर
Maharashtra Elections 2024: आमिर खानपासून ते दीपिका पादुकोणपर्यंत, 'या' बॉलिवूड कलाकारांनी नाही केलं मतदान
Maharashtra Elections 2024: बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. पण काही कलाकारांना काही कारणास्तव मतदान करता आलं नाही.

Maharashtra Elections 2024
1/8

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. यावेळी अनेक बॉलिवूडच्या कलाकारांनीही त्यांचा हक्क बजावला.
2/8

पण काहींना हा हक्क बजावता आला नाही. आमिर खाननेही त्याची मतदानाचा हक्क बजावला नाही.
3/8

आमिर खान आणि किरण राव ऑस्कर अवॉर्डसाठी बराच काळ अमेरिकेत होते, त्यामुळे आमिर आणि किरण या दोघांनीही आजच्या निवडणुकीत मतदान केले नाही.
4/8

किरण राव दिग्दर्शित 'लपता' लेडीज या चित्रपटाला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे.
5/8

दीपिका पदुकोण सध्या बंगळुरूमध्ये तिच्या आईच्या घरी आहे, त्यामुळे तिलाही मतदान करता आले नाही. मात्र, रणवीर सिंगही कोणत्याही मतदान केंद्रावर दिसला नाही.
6/8

आमिर, किरण आणि दीपिका या तिघांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान सेंट ॲन्स हायस्कूल, पाली हिल, वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदान केले.
7/8

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायही कुठेच दिसले नाहीत. सध्या त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत.
8/8

आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे, त्यामुळे या दोघींना भारतात मतदान करता येणार नाही. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत आलिया आणि कतरिनाचा समावेश आहे.
Published at : 20 Nov 2024 11:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रीडा
विश्व
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion