एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Hustle 2.0 : 'भगवान बोल रहा हूँ...', मराळमोळ्या तरुणीच्या रॅपची नेटकऱ्यांना भुरळ, तुम्ही ऐकलं का?

    Chill kinda Guy : सध्या सोशल मीडियावर एक रॅप साँग प्रचंड व्हायरल होत आहे. 'भगवान बोल रहा हूँ...' असे या गाण्याचे बोल आहेत. याची नेटकऱ्यांना चांगलीच भुरळ पडली आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 October 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 October 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. The Chief Justice of India : काॅलेजियममध्ये मतभेद असतानाच सरन्यायाधीश यू.यू. लळीत यांना उत्तराधिकार्‍याचे नाव देण्यासाठी केंद्र सरकारकडून पत्र

    सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांना केंद्र सरकारने त्यांच्या उत्तराधिकार्‍याचे नाव देण्यास सांगितले आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. Read More

  4. Noble Prize | यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशियासह युक्रेनच्या मानवाधिकार संघटनेला जाहीर

    Nobel Peace Prize 2022 : जागतिक स्तरावरील सर्वात मानाचे पुरस्कार असणारे नोबेल पुरस्कार वाटप सुरु असून यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसच्या अॅलेस बिलियात्स्कीसह रशिया आणि युक्रेनच्या मानवाधिकार संघटनाना जाहीर झाला आहे. Read More

  5. Varhadi Vajantri: प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रसिकांच्या भेटीला येणार मकरंद अनासपुरेंचा 'वऱ्हाडी वाजंत्री'!

    Varhadi Vajantri: सर्वांचे लाडके अभिनेते मकरंद अनासपुरे आणि विनोदाचे बादशहा विजय पाटकर ही जोडी त्यांचा आगामी विनोदी चित्रपट ‘वऱ्हाडी वाजंत्री’मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. Read More

  6. Jeta : समाजऋण महत्त्वाचे! सेलेब्रल पाल्सीग्रस्त तरुणाने केले 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण

    Jeta Poster Launch : दोन्ही हात काम करत नसल्यामुळे सर्व कामे पायाने करणाऱ्या  सत्यम लिंगाळे यांच्या ‘पदस्पर्शा’ने 'जेता' चित्रपटाच्या पोस्टरचे उदघाटन नुकतेच संपन्न झाले. Read More

  7. Nashik News : नाशिकच्या रसिका शिंदे, माया सोनवणे व प्रियांका घोडके महाराष्ट्र क्रिकेट संघात, पुण्यातील चाचणी स्पर्धेतून निवड

    Nashik News : नाशिक (Nashik) जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (District Cricket Association) तिघींची वरिष्ठ महिला महाराष्ट्र क्रिकेट (Maharashtra Cricket Board) संघात निवड झाली आहे. Read More

  8. Lionel Messi : 'होय हा माझा अखेरचा विश्वचषक असेल,' स्टार फुटबॉलपटू लिओनल मेस्सीने स्वत:च सांगितलं

    Lionel Messi on World Cup : जागतिक फुटबॉलमधील (Football) अव्वल दर्जाचा खेळाडू आणि अर्जेंटीना संघाचा कर्णधार मेस्सी लवकरच निवृत्त होईल हे आता स्पष्ट होत आहे. त्याने स्वत:च हे सांगितलं आहे. Read More

  9. Dasara 2022 : दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मोठा मान! आरोग्यासाठी असा आहे फायदा

    Dasara 2022 : दसऱ्याला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते. Read More

  10. Property in Mumbai : ...म्हणून मुंबईत घर घेणं महाग, टाटा रिॲलिटीच्या एमडींनी सांगितलं कारण

    Property is Expensive in Mumbai : टाटा रिॲलिटी आणि इन्फ्रास्ट्रक्चरचे एमडी आणि सीईओ यांनी एका चर्चेदरम्यान मुंबईत मालमत्ता महाग का आहे यामागचं कारण सांगितलं आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Vidhan Parishad Candidate List : भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावं जाहीर, संदीप जोशी, संजय केनेकर, दादाराव केचेंना संधीSanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिकाABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 16 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajabhau Waje : नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
नाशिकमधील ठाकरेंचे खासदार अचानक भाजप आमदार अन् पदाधिकाऱ्यांच्या भेटीला; नेमकं कारण काय?
Mumbai houing lottery: पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
पालिकेच्या कर्मचाऱ्यांना लागली लॉटरी, 12 लाखात मुंबईत मिळणार घर
Bhandara Accident News : एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
एसटी बसनं महिलेला चिरडले; पती अन् दोन मुलांच्या डोळ्या देखत दुर्दैवी अंत, भंडारा शहर हादरलं! 
Vidhan Parishad Election 2025: भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
भाजपच्या विधानपरिषदेच्या 3 उमेदवारांची नावं ठरली; संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर आमदार होणार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
मुंबईत मंगलप्रभात लोढांसारखे अनेक बिल्डर मटण खाणाऱ्या हिंदूना गृहसंकुलात पाय ठेवू देत नाहीत, त्यावर हे 'मटणवाले' बोलणार का? संजय राऊतांचा 'रोखठोक' प्रहार
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
बीडच्या शिक्षकानं चिमुरड्या लेकीला एकटी सोडून आयुष्य संपवलं, पोलीस म्हणतात 'आम्ही कारवाई करु शकत नाही'
Nagpur News: गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
गुडीपाडव्याला नरेंद्र मोदी हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार? नागपूरच्या संघस्थानी जाणारे ठरणार पहिले पंतप्रधान
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
दिल्लीत इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरमध्ये इफ्तार पार्टीला सीएम रेखा गुप्ता, प्रवेश वर्मा, भाजप प्रदेशाध्यक्षांसह दिग्गज पोहोचले
Embed widget