एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 फेब्रुवारी 2022 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

1. एसटी विलिनीकरणावर अद्याप निर्णय नाही, धोरणात्मक निर्णय असल्याने वेळ लागेल; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती https://bit.ly/3sb7STu  एसटी संपावर पुढील सुनावणी शुक्रवारी; कर्मचाऱ्यांनी कामावर हजर राहण्याचं राज्य सरकारचे आवाहन https://bit.ly/3Icg5N2 संपामुळे झालेले नुकसान कामगारांकडून वसूल करण्याचा कोणताही निर्णय नाही : एसटी महामंडळ https://bit.ly/3BHEQOP 

2.   राज्य सरकारी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून दोन दिवस संपावर जाणार https://bit.ly/3s9cWYI  संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई https://bit.ly/3v6wBKC  

3. युक्रेनमध्ये युद्धसदृश परिस्थिती; भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू  https://bit.ly/3JKEslj  रशिया-युक्रेन तणाव: UNSC मध्ये तातडीने चर्चा, भारताने म्हटलं... https://bit.ly/33EMnRI 

4. आमच्याही मनात आत्महत्येचा विचार, त्यासाठी नेते जबाबदार; दिशा सालियनच्या पालकांची भावना https://bit.ly/3M3oEfB  Disha Salian : दिशा सालियनने आत्महत्या का केली? आई-वडिलांनी स्पष्टच सांगितले https://marathi.abplive.com/news/mumbai/disha-salian-death-parent-reveal-disha-sucide-reason-1035357  

5. समीर वानखेडेंना तूर्तास दिलासा, पुढील सुनावणीपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारला निर्देश https://bit.ly/3LTtNGI  समीर वानखेडेंच्या माध्यमातून केंद्रीय तपासयंत्रणेच्या दबावतंत्रावर बोलण्याचा अधिकार अबाधित, नवाब मलिकांचं उच्च न्यायालयात स्पष्टीकरण  https://bit.ly/3HbHrBE 

6. Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 235 जणांचा मृत्यू https://bit.ly/3BE3q2M  दोन वर्षानंतर नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत, मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला मोठा दिलासा! https://bit.ly/3v5T0Ib  दिलासा! मागील 24 तासांत धारावीत एकही कोरोना रुग्ण नाही, आतापर्यंत नऊवेळा धारावी शून्यावर https://bit.ly/3JFhvzK  

7. केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या सिंधुदुर्गातील 'नीलरत्न' बंगल्याच्या बांधकामाविषयीचा अहवाल सादर करा; MCZMAची मालवण पालिकेला सूचना https://bit.ly/34ZFcEf 

8. उत्तराखंडमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून 14 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त https://bit.ly/3BI2aeY  हिमाचल प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग, 6 महिलांचा मृत्यू, PM मोदींकडून दु:ख व्यक्त https://bit.ly/35jl3ZB  

9. फिल्मी नाही सत्य! आधी गुन्हे करायचा मग कथा लिहायचा! पुण्यातील लेखकाला बेड्या, पोलिसही चक्रावले https://bit.ly/35gLwai 

10. 'FRP दोन टप्यात देण्याच्या निर्णयाने शेतकरी उपाशी, कारखानदार तुपाशी!' सदाभाऊ खोतांचं 26 फेब्रुवारीला आंदोलन https://bit.ly/3JF79Qu राज्य सरकारकडून उसाच्या एफआरपीचे तुकडे, ऊस उत्पादक आक्रमक होणार? https://bit.ly/3s77Jkb 

*एबीपी माझा पत्रलेखन स्पर्धा*

अनोख्या पद्धतीनं साजरा करा मराठी भाषा दिन; एबीपी माझाची पत्रलेखन स्पर्धा, असा घ्या सहभाग  https://bit.ly/3sOovU8 

*अभ्यास माझा दहावीचा*

पाहा गणित भाग दोन पेपर कसा सोडवायचा याचं मार्गदर्शन https://bit.ly/3H0g9hz 

उद्याचा विषय - इतिहास व राज्यशास्त्र

*ABP माझा ब्लॉग* : राष्ट्रपती निवडणूक- विरोधी पक्षाची एकजूट भाजपला डोकेदुखी ठरणार, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3JLUDP8 

*ABP माझा स्पेशल*

मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा! https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-university-s-jawaharlal-nehru-library-in-shambles-1035252 

लग्न, मरणाच्या कार्यक्रमात मांसाहार आणि दारूबंदी ! सातपुड्यातील आदिवासींचा ऐतिहासिक निर्णय... https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-buldhana-news-tribals-community-decided-no-liquor-and-non-veg-for-wedding-1035365 

OBC Imperial Data : ओबीसी आरक्षणासाठीचा डेटा कसा आणि किती वेळात गोळा करणार? https://marathi.abplive.com/news/maharashtra/obc-political-reservation-maharashtra-obc-imperial-data-how-and-in-what-time-will-obc-collect-data-for-reservation-1035057 

PM Kisan Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत झाले दोन महत्वाचे बदल, 'या' दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये https://marathi.abplive.com/agriculture/pm-kisan-samman-nidhi-11th-installment-date-2022-1035322 

हरिस रौफनं सर्व मर्यादा ओलांडल्या; कॅच सोडणाऱ्या खेळाडूच्या भरमैदानात कानशिलात लगावली, पाहा व्हिडिओ https://marathi.abplive.com/sports/cricket/psl-2022-lahore-qalandars-pacer-haris-rauf-slaps-teammate-kamran-ghulam-for-dropping-catch-vs-peshawar-zalmi-1035378 

*माझा डिजिटल स्पेशल व्हिडीओ*

रशिया विरुद्ध युक्रेन : वाद होण्याची काय आहेत कारणं? https://www.youtube.com/watch?v=ZhQDfNR-Au0 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha             

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv             

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv  

*कू* - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Embed widget