एक्स्प्लोर

Dhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special Report

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस झाले...

आणि या ५० दिवसांत विरोधकांच्या हिटलिस्टवर आहेत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे...

या प्रकरणात तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराडसोबतच्या संबंधावरून धनंजय मुंडेवर राजीनाम्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढलेला आहे.

एकाकी पडलेल्या मुंडेंच्या मनात नेमकं काय सुरु आहे..? त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय दिल्लीत होणार की मुंबईत.. ते स्वत: राजीनामा देणार की त्यांचा राजीनामा घेतला जाणार.. येत्या काळात बीडचं राजकारण नेमकं कोणत्या वळणावर जाणार ? पाहुयात  याचाच आढावा घेणारा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट.

दिल्लीमध्ये काय झालं?

- धनंजय मुंडे-प्रल्हाद जोशी यांच्यात ३० मिनिटे बैठक झाली.
- ⁠प्रल्हाद जोशी केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत, मस्साजोगमुळे चर्चेत आलेली आवादा कंपनीही याच क्षेत्रात काम करते
- ⁠प्रल्हाद जोशी कर्नाटक भाजपमध्ये असताना गोपीनाथ मुंडे होते कर्नाटक प्रभारी
- ⁠भाजपमधील जुन्या संबंधांचा वापर करून राजीनाम्याची टांगती तलवार टाळण्याचा मुंडे यांचा प्रयत्न असल्याची चर्चा

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?

व्हिडीओ

Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EFPO On WhatsApp : फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
फक्त Hi पाठवा, तुमच्या PF चे ए टू Z डिटेल्स मिळवा, बॅलन्स, पासबूक सर्व डिटेल्स व्हॉट्सॲपवर!
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
गौतम हरी सिंघानिया यांना 10 व्या आयएसीसी बिझनेस लीडरशिप पुरस्कार सोहळ्यात 'उत्कृष्ट औद्योगिक नेतृत्व पुरस्कार' प्रदान
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
सहकारात घराणेशाहीचाच गोतावळा; सहकारासाठी राबणारा सामान्य कार्यकर्ता कुठे? DCC बँक निवडणुकीतही 'वारसदार'च
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
वसुली एजंट थेट रुग्णालयात पोहोचला; ॲडमिट महिलेकडे कर्जाचा तगादा, सरकारचा धाक राहिलाय की नाही?
Imtiaz Jaleel Nashik TCS Case News : निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
मोठी बातमी! निदा खान आश्रय प्रकरणात इम्तियाज जलील यांना नाशिक कोर्टाचा दिलासा; पन्नास हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
Pune Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
इन्स्टाग्रामवर मैत्री अन् पिस्तूल खरेदीचा प्लॅन; गोव्यातून दुचाकीवर पुण्यात आले अन्...., पोलिसांनी सापळा रचून चौघांना केलं अटक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Gokul Milk: गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
गोकुळची निवडणूक संपली, आता समविचारी आघाडी Vs महायुतीमध्ये नवा संघर्ष, दूध दरवाढीला विरोध, समोर आलं कारण
Pune Crime: पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
पुण्यातील पोलीस पाटलाच्या हत्याप्रकरणाला धक्कादायक वळण, भाच्यानेच जमिनीसाठी मामाचा काटा काढला, भोरच्या मौजे सांगवी बुद्रुक गावात नेमकं काय घडलं?
Embed widget