एक्स्प्लोर

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

 महाराष्ट्रात महायुतीतला मी मंत्री केंद्र अन्न नागरी व पुरवठा मंत्र्यांना भेटलो ८-९ महत्त्वाच्या विषयांवर चर्चा- महाराष्ट्रातील सर्व समस्या सुटाव्या याबाबत चर्चा जोशी यांच्याशी सकारात्मकरित्या चर्चा झाली शहरी, मागास दोन्ही भागांमध्ये काही समस्या सर्व्हर बऱ्याच वेळेस कायम बंद असतं-  लोकसंख्या वाढली म्हणून लाभार्थ्यांच्या संख्येतही वाढ व्हावी-  सर्व्हर डाऊनमुळे रेशन घेणारे घेत नाही, देणारा द्यायला तयार बाहेर जाऊन राहणाऱ्या व्यक्तीला रेशन मिळत नाही-  मुख्यमंत्री दिल्लीत आहे मला दिल्लीत आल्यावर कळलं-  २१ व्या शतकात काही लपून कसं राहू शकतं- ५१ दिवसांत एकच गोष्ट बोललोय की देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायलाच हवी-  माझ्यावरच ट्रायल झाला असेल तर मी उत्तर देऊ नये असं वाटतं- धनंजय मुंडे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना दोषई वाटत असेल तर राजीनामा मागावा सीएम, डीसीएमनं राजीनामा मागितला तर तातडीनं राजीनाम देईन-  मी दोषी आहे की नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सांगावं- ५१ दिवस ट्रायल सुरूय, टार्गेट मी आहे- मी पक्षाचा निष्ठावंत आहे- निवडणुकीत टीकाही करतो, ती सहनही करतो माझी नैतिकता माझ्या लोकांबद्दल प्रामाणिक घटनेबाबत जे बोललो ते प्रामाणिकपणे बोललो मी दोषी असेल तर माझा दोष दाखवावा लागेल ना दादा पालकमंत्री म्हणून बीडमध्ये प्रथमच येतायत दादांचं नेहमीच बीडमध्ये अभूतपूर्व स्वागत केलं उद्याच्या तयारीच्या बाबतीत फारशी घाई केलेली नाही

महाराष्ट्र व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा; नरेंद्र मोदींची देशवासियांना 10 मोठी आवाहनं
शाळांनी ऑनलाईन क्लासेस घ्यावेत, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, खाद्यतेलाचा कमी वापर करा; नरेंद्र मोदींची देशवासियांना 10 मोठी आवाहनं
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
Petrol Diesel Stock : भारताकडे किती दिवसांचा पेट्रोल, डिझेल आणि LPG साठा? मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचं मोठं स्पष्टीकरण
भारताकडे किती दिवसांचा पेट्रोल, डिझेल आणि LPG साठा? मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर केंद्र सरकारचं मोठं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Embed widget