एक्स्प्लोर
Mahashivratri Wishes 2025 In Marathi: हर हर महादेव..! महाशिवरात्रीनिमित्त भक्तिमय फोटोसहित शुभेच्छा संदेश तुमच्या प्रियजनांना पाठवा
Mahashivratri Wishes 2025 In Marathi: आज महाशिवरात्री! यंदा महाशिवरात्रीच महत्त्व अधिक आहे. यानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हे फोटोसहित संदेश आपल्या प्रियजनांना पाठवा

Mahashivratri 2025 Wishes In Marathi Quotes Wishes Messages Images In marathi
1/10

शिवाच्या शक्तीने..शिवाच्या भक्तीने...आनंदाची येईल बहार.. महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!
2/10

शिव शंकरांचा महिमा अपरंपार... शिव करतात सर्वांचा उद्धार.. त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो.. शिवशंकर आपल्या जीवनात नेहमी आनंद देवो... महाशिवरात्रीच्या शुभेच्छा
3/10

दुःख दारिद्र्य नष्ट होवो... सुख समृद्धी दारी येवो...या महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
4/10

कारुण्य सिंधु भव दुःख हारी.. तुज विण शंभु मज कोण तारी...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
5/10

शिव सत्य आहे.. शिव सुंदर आहे... शिव अनंत आहे.. शिव ब्रम्ह आहे...शिव भक्ती आहे...शिव शक्ती आहे..महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा!
6/10

शिव शंकराची शक्ती..शिव शंकराची भक्ती..महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची होवो नवी आणि चांगली सुरूवात.. हीच शंकराकडे प्रार्थना...महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
7/10

दुःख दारिद्र्य नष्ट होवो.. सुख समृद्धी दारी येवो.. महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो.. महाशिवरात्री निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
8/10

ॐ त्र्यंम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं.. उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मोक्षिय मामृतात्.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
9/10

महादेवामुळेच संसार.. महादेवामुळेच शक्ती.. महादेवामुळेच स्वर्ग सुख.. महादेवाच्या भक्तीत आनंद..महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
10/10

कैलासराणा शिव चंद्रमौळी.. फणीद्र माथा मुकुटी झळाळी.. कारुण्यसिंधु भवदुःखहारी.. तुजवीण शंभो मज कोण तारी.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
Published at : 25 Feb 2025 11:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
नाशिक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion