एक्स्प्लोर
seema deo: सीमा देव यांच्या निधाननं चित्रपटसृष्टीवर शोककळा; कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वाहिली श्रद्धांजली
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Key Events

Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे,...
19:34 PM (IST) • 24 Aug 2023
National Film Awards 2023: 'एकदा काय झालं' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, तर निखिल महाजन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन पुरस्कार; 'या' मराठी चित्रपटांनी कोरलं राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव
National Film Awards: काही मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. जाणून घेऊयात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटांबद्दल... Read More
17:28 PM (IST) • 24 Aug 2023
seema deo: सीमा देव यांच्या निधाननं चित्रपटसृष्टीवर शोककळा; कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वाहिली श्रद्धांजली
अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सीमा देव (Seema Deo) यांना श्रद्धांजली वाहिली आहे. Read More
16:12 PM (IST) • 24 Aug 2023
Sachin Pilgaonkar: 'चंद्रावर बसणारा पहिला भारतीय' सचिन पिळगावकर यांनी शेअर केला खास फोटो; नेटकरी म्हणाले,'लय भारी'
अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) यांनी शेअर केलेल्या या फोटोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. Read More
14:25 PM (IST) • 24 Aug 2023
Chandrayaan 3:'चांद तारे तोड़ लाऊं....सारी दुनिया पर मैं छाऊं'; चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर किंग खानचं खास ट्वीट; बॉलिवूड कलाकारांनी व्यक्त केला आनंद
Chandrayaan 3: चांद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगनंतर अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. Read More
13:39 PM (IST) • 24 Aug 2023
Girish Oak: 'तुम्ही खूप शांत संयमी होता...'; वडिलांच्या निधनानंतर अभिनेते गिरीश ओक यांची भावूक पोस्ट
नुकतीच गिरीश ओक (Girish Oak) यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करुन त्यांच्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Read More
Load More
Tags :
Bollywoodमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
